Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मंगरूळ येथे आ शिरीष चौधरींच्या निधीतून बोअरवेल मंजूर

najarkaid live by najarkaid live
June 28, 2019
in जळगाव
0
मंगरूळ येथे आ शिरीष चौधरींच्या निधीतून बोअरवेल मंजूर
ADVERTISEMENT

Spread the love

गावाची पाणी समस्या सुटण्यास होणार मदत,आमदारांच्या हस्ते भूमिपूजन

अमळनेर;- तालुक्यातील मंगरूळ येथे आ शिरीष चौधरींच्या आमदार निधीतून बोअरवेल मंजूर झाल्याने त्याचे भूमीपूजन नुकतेच आमदार  चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले,मंगरूळ गाव कायम पाणी टंचाईच्या सावटाखाली राहत असताना हा बोअरवेल गावासाठी आधार ठरणार आहे.
सदर मंजुरीबद्दल ग्रामस्थानी आमदार चौधरी यांचे आभार व्यक्त केले. यावेळी  प्रा संदीप पाटील, किरण गोसावी, राजेंद्र पाटील,अनिल महाजन, सुनील भामरे, भानुदास पाटील, पांडुरंग पाटील,बापू पाटील,दिलीप पाटील,विशाल पाटील,अमोल पाटील,मनोहर पाटील,विजय पाटील,मिलिंद पाटील,सुखदेव नाईक,गोकुळ पाटील,किशोर पाटील, अशोक पाटील,कल्याण पाटील, पांडुरंग कुंभार, बापू पाटील, सुभाष बागुल ,राजेश पाटील,संदीप पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमदार चौधरी हे टंचाईग्रस्त गावांना या कलकांतुन बाहेर काढण्यासाठी काहींना काही उपाययोजना करीत असल्याने त्यांची कामगिरी मतदार संघात कौतुकास्पद ठरत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मेगा रिचार्ज’साठी संयुक्त बैठक घ्या : खासदार खडसे

Next Post

युती असो की नसो; पुढचाही आमदार मीच!

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
युती असो की नसो; पुढचाही आमदार मीच!

युती असो की नसो; पुढचाही आमदार मीच!

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us