Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भोपाळची घाण महाराष्ट्रात येऊ देणार नाही -राऊत

najarkaid live by najarkaid live
January 3, 2020
in राज्य, राजकारण
0
भोपाळची घाण महाराष्ट्रात येऊ देणार नाही -राऊत
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – मध्यप्रदेशातील भोपाळ येथे काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारं पुस्तक वाटप केल्याने एकच गदारोळ उठलेला असताना शिवसेनेनेही काँग्रेसला फैलावर घेतलं आहे. सावरकर महान होते आणि आहेत. त्यांची बदनामी करणारी भोपाळची ही घाण महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असं शिवसेनेने स्पष्ट केलं आहे. 

भोपाळमध्ये काँग्रेस सेवा दलाच्या कार्यक्रमात सावरकरांची बदनामी करणाऱ्या पुस्तकाचं वाटप करण्यात आलं होतं. त्यावरून भाजप आणि सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी काँग्रेसवर हल्ला चढवतानाच महाराष्ट्रात या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यावर शिवसेना नेते राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सावरकर आमच्यासाठी महान होते, आहेत आणि राहतील त्याच्यावरची आमची श्रद्धा अशा प्रकारच्या फालतू पुस्तकाने कमी होाणार नाही, अशा शब्दांत राऊत यांनी काँग्रेसला सुनावले आहे.

हे पुस्तक बेकायदेशीर आहे. त्यावर बंदी आहे. तरीही अशी पुस्तके वाटली जातात. भाजप नेत्यांबाबतची पुस्तकेही वाटली गेली आहेत. आम्ही महाराष्ट्रात हे पुस्तक खपवून घेणार नाही. भोपाळची घाण महाराष्ट्रात येणार नाही, असं सांगतानाच सावरकर देशाला प्रिय आहेत आणि यापुढेही राहतील, असंही त्यांनी सांगितलं.

भोपाळमध्ये काँग्रेसचे गोपाळराव कोण आहेत? हे कुणालाही माहीत नाही. सावकरांविषयी कोणीही आम्हाला कुणी ज्ञान देण्याची गरज नाही. सावरकरांबाबत शिवसेनेची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. तरीही तुम्ही वारंवार का विचारता? असा सवालही त्यांनी केला. सावरकरांबाबत जे लोक बरळत आहेत त्यांच्या डोक्यात घाण साचली आहे. त्यांचं डोकं तपासण्याची गरज आहे. सावरकरांबाबत संपूर्ण देशाला अभिमान आहे, असंही ते म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सावरकरांची बदनामी करणाऱ्या पुस्तकावर बंदी घाला, भाजपची मागणी

Next Post

मग मुख्यमंत्री कशाला झालात?; वडिलांची इच्छा पूर्ण करायला- चंद्रकांत पाटील

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
मग मुख्यमंत्री कशाला झालात?; वडिलांची इच्छा पूर्ण करायला- चंद्रकांत पाटील

मग मुख्यमंत्री कशाला झालात?; वडिलांची इच्छा पूर्ण करायला- चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्या

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

February 24, 2026
LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us