Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भूलथापा देणाऱ्याला पाडायचेच आहे- लकी अण्णा टेलर

najarkaid live by najarkaid live
September 23, 2019
in जळगाव
0
भूलथापा देणाऱ्याला पाडायचेच आहे- लकी अण्णा टेलर
ADVERTISEMENT

Spread the love

सहकार राज्यमंत्र्याच्या बालेकिल्ल्यात भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याने बसला हादरा
 जळगाव ग्रामीण मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती
जळगाव ग्रामीण  मतदारसंघाची जागा भाजपला सोडण्याची मागणी

जळगाव – जळगाव ग्रामीण मतदार संघातून भूलथापा देणाऱ्याला पाडायचेच असून पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी सक्षमपणे उभेराहा असे आवाहन जळगाव ग्रामीण मतदार संघासाठी इच्छुक उमेदवार लकी अण्णा टेलर उर्फ लक्ष्मण गंगाराम पाटील यांनी आज धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले . यावेळी सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा बालेकिल्ला समजल्या जाणार्या पाळधी येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळावा झाल्याने सहकार राजमंत्र्यांच्या बालेकिल्ला हादरला असल्याची जोरदार चर्चा मेळाव्यासह मतदार संघात दिवसभर सुरु होती .
याप्रसंगी व्यासपीठावर पीसी आबा पाटील, जिल्हा परिषद सदस्य माधुरी अत्तरदे ,प्रभाकर पवार,नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, माजी जिल्हा परिषद सदस्य कमलाकर रोटे, नगरसेवक कैलास माळी, संदीप पाटील ,सुभाष पाटील, संजय महाजन, किशोर नारखेडे, रामभाऊ काळे, शिरीष भोई, डॉ. मुंदडा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना लकी टेलर म्हणाले कि , मी उमेदवारीसाठी गेल्या २५ दिवसांपासून एकेक गाव फिरत आहे. मला जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. मात्र मतदार संघात पावसाळा असताना डांबरीकरणाच्या शुभारंभाचे उदघाटन होत असून डांबरीकरणाचे रस्ते नारळ  घेऊन फोडताहेत असल्याची टीका लक्ष्मण टेलर यांनी सहकार राज्यमंत्र्यांवर केली . सोशल मीडियाच्या माध्यमातून आजची पिढी जाणून असून चुकीच्या उमेदवाराला थांबवायचा निर्धार करून भाजप जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी उभे राहा असे आवाहन करून भूलथापा देणार्याला पाडायचे आहे असेही लकी टेलर यांनी सांगितले.
मी निवडणुकीच्या रिंगणाबाहेर – पीसी आबा पाटील-
मी निवडणुकीच्या रिगनबाहेर असून सत्तेचा माज उतरवायचा आहे. आता डावपेच खेळायचे असून पाळधीसह मतदार संघात विकास झाला नसून मंत्र्याचा उपयोग कुणालाही आणि कुठलाही झाला नसून मंत्री ,त्यांचा मुलगा आणि त्यांचे चार पाच कार्यकर्ते सोडल्यास कुणालाच उपयोग झाला नाही . मंत्री गुलाबराव पाटील यांनी ५ वर्षांपूर्वी बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते . मात्र कुणालाच रोजगार मिळाला नसून गुलाबराव पाटील दिशाभूल करीत असल्याचे जनतेला माहित आहे. यासाठी सावध राहावे असे आवाहन पीसी आबा पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले .
यावेळी नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे, माजी तालुकाध्यक्ष कैलास चव्हाण, प्रभाकर पवार, सुभाष पाटील यांची भाषणे झाली . प्रास्तविक कमलाकर रोटे यांनी केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाळधी येथे भाजप मेळाव्यापूर्वी खुर्च्यांची तोडफोड

Next Post

पाण्याच्या टाकीवरून पडल्याने मजुराचा जागीच अंत  ; एक जण जखमी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पाण्याच्या टाकीवरून पडल्याने मजुराचा जागीच अंत  ; एक जण जखमी

पाण्याच्या टाकीवरून पडल्याने मजुराचा जागीच अंत  ; एक जण जखमी

ताज्या बातम्या

Weather News: महाराष्ट्रात पावसाचा कहर, गारपीट...शेतकरी आणि नागरिक हवालदिल

Weather News: महाराष्ट्रात पावसाचा कहर, गारपीट…काही जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा

March 19, 2026
तरुणांमध्ये स्ट्रोकचे प्रमाण वाढले; health insurance किती घ्याल? – आजच कव्हर वाढवा

तरुणांमध्ये स्ट्रोकचे प्रमाण वाढले; health insurance किती घ्याल? – आजच कव्हर वाढवा

March 19, 2026
कापसाला सोन्याचा भाव येणार? युद्धामुळे आयात घटली, मोठी अपडेट

कापसाला सोन्याचा भाव येणार? युद्धामुळे आयात घटली, मोठी अपडेट

March 18, 2026
UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

March 18, 2026
Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख 

Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख 

March 18, 2026
Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

March 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us