Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ बाजार समितीत भाजपने एकहाती सत्ता मिळवली; महाविकास आघाडीला धक्का

Editorial Team by Editorial Team
April 29, 2023
in जळगाव, राजकारण
0
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ ऑक्टोबरला मतदान
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील बारा बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यात 6 बाजार समित्यांची मतमोजणी सुरु आहे. यातील भुसावळ बाजार समितीत भाजपने मोठा विजय मिळविला आहे. येथे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

भुसावळ बाजार समितीत आमदार संजय सावकारे यांच्या भाजप आणि शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचा 18 पैकी 15 जागांवर विजय झाला आहे. त्यांनी बाजार समितीवर एकहाती सत्ता मिळवली आहे

 हे पण वाचा..

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पुढचे काही तास महत्वाचे ; जोरदार वाऱ्यासह, वादळी पावसाचा इशारा

हृदयद्रावक! जन्मदात्या पित्याने दोन मुलांना विहिरीत फेकले

CRPF मध्ये उपनिरीक्षकसह सहायक उपनिरीक्षक पदांसाठी बंपर भरती

या ठिकाणी महाविकास आघाडीच्या शेतकरी सहकार पॅनलला केवळ तीन जागांवर विजय मिळवता झाला असून त्यांचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे नेते एकनाथ खडसे व माजी आमदार संतोष चौधरी यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, रावेर बाजार समितीत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. रावेर बाजार समितीत एकूण अठरा जागा आहेत. त्यापैकी प्रारंभी ९ जांगाचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात महाविकास आघाडीने आठ जागा पटकाविल्या आहेत. तर भाजप शिंदे गट केवळ एका जागेवर विजयी झाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

‘सत्य’ जाणून घेण्यासाठी प्रयोग करणे आवश्यक – बरूण मित्रा

Next Post

Swiggy वरून जेवण ऑर्डर करताय? मग ही बातमी तुम्हाला देईल धक्का, आता मोजावे लागतील अतिरिक्त रक्कम

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

March 28, 2026
Next Post
Swiggy वरून जेवण ऑर्डर करताय? मग ही बातमी तुम्हाला देईल धक्का, आता मोजावे लागतील अतिरिक्त रक्कम

Swiggy वरून जेवण ऑर्डर करताय? मग ही बातमी तुम्हाला देईल धक्का, आता मोजावे लागतील अतिरिक्त रक्कम

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us