Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ तालुक्यात भरधाव चारचाकी आदळली दुभाजकावर, चालकाचा दुदैवी मृत्यू

mugdha by mugdha
January 17, 2024
in जळगाव
0
मन सुन्न करणारी घटना; डंपरखाली आल्याने चिमुकल्याचा करुण अंत
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : भरधाव चारचाकी वाहन रस्त्याच्या दुभाजकावर आदळल्याने २१ वर्षीय चालकाचा दुदैवी मृत्यू झाला. भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ आज बुधवार, १७ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देवेंद्र जालंदर पवार ( २१ , रा. साक्री फोटा भुसावळ असे मयत झालेल्या चालकाचे नाव आहे.

भुसावळ शहरातील साक्री फाटाजवळी देवेंद्र पवार हा आपल्या आईवडील पत्नी आणि भावासोबत वास्तव्याला होता. तो चालक म्हणून दिपनगर येथील केंद्रात नोकरीला होता. बुधवार, १७ रोजी पहाटे ४ वाजता बालेरो वाहन क्रमांक (एमएच १९ सीवाय ९६१६) ने भुसावळ येथून दिपनगर येथे जाण्यासाठी निघाला होता.

दरम्यान दिपनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ त्याचा चालक देवेंद्र पवार याचा वाहनावरील ताबा सुटल्याने भरधाव वाहन हे दुभाजकावर आदळली. यात भीषण अपघातात देवेंद्रच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर दुखापत झाली.

ही घटना घडल्यानंतर जखमी झालेल्या चालकाला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मित्रपरिवार व नातेवाईकांनी रूग्णालयात गर्दी केल्याचे दिसून आले.

या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात आई रेखा, वडील जलंदर दगडू पवार, भाऊ भूषण आणि पत्नी योगिनी असा परिवार आहे.

Spread the love
Tags: accidentbhusavalFour wheelerअपघातचारचाकीभुसावळ
ADVERTISEMENT
Previous Post

पाकिस्तानवर पुन्हा सर्जिकल स्ट्राइक; दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त

Next Post

“आई, बहिणीच्या शिव्या मिळतात”, जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले ?

Related Posts

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Jalgaon Weather Alert: जळगाव जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा; IMD कडून येलो अलर्ट

श्रीरामावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात एफआयआर, अटकेची शक्यता

"आई, बहिणीच्या शिव्या मिळतात", जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले ?

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us