Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुजबळांना आठवलेंची रिपाइंत येण्याची ऑफर !

najarkaid by najarkaid
August 31, 2019
in राज्य
0
भुजबळांना आठवलेंची रिपाइंत येण्याची ऑफर !
ADVERTISEMENT

Spread the love

शिर्डी – रिपाइंचे नेते आणि केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना शिवसेना जर त्यांना पक्षात घेत नसेल तर त्यांनी सरळ रिपाइंत यावे अशी ऑफरच दिली आहे. छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार म्हणजेच त्यांची घरवापसी होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. शिवसेनेत जाणारे छगन भुजबळ कोणीतरी वेगळे असतील असे म्हणत काही दिवसांपूर्वीच या चर्चांना स्वतः भुजबळांनीच पूर्णविराम दिला होता. पण या सगळ्या चर्चांना उधाण विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने पुन्हा एकदा आले आहे. रामदास आठवले यांनी याच पार्श्वभूमीवर भुजबळांना रिपाइंची ऑफर दिली आहे.
जर छगन भुजबळ यांना शिवसेना पक्षात घेत नसेल तर त्यांनी रिपाइंत यावे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ज्यांना सेना-भाजपचा पर्याय निवडायचा नाही, त्यांनी रिपाइंचा पर्याय निवडावा असेही आठवलेंनी म्हटले आहे. बहुजन समाजाचे छगन भुजबळ हे मोठे नेते आहेत, फार पूर्वीपासून त्यांचे आणि माझे संबंध चांगले आहेत. शिवसेना त्यांना पक्षात घेत नसेल तर त्यांनी रिपाइंत यावे ते आरपीआयमध्ये आले तर आरपीआयची ताकद वाढेल असेही आठवले यांनी म्हटले आहे. शिर्डीमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना रामदास आठवले यांनी छगन भुजबळ यांना ही ऑफर दिली आहे. आता यावर छगन भुजबळ काही प्रतिक्रिया देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भाजप सरकारनं अर्थव्यवस्था पंक्चर केली: प्रियांका गांधी

Next Post

पीएफचा व्याजदर 8.65 टक्क्यांवर

Related Posts

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Next Post
पीएफचा व्याजदर 8.65 टक्क्यांवर

पीएफचा व्याजदर 8.65 टक्क्यांवर

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us