Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भीषण अपघात ; आईसह दोन मुले, भाचा ठार!

जळगाव तालुक्यातील रामदेववाडीजवळ घटना 

najarkaid live by najarkaid live
May 8, 2024
in Uncategorized
0
भीषण अपघात ; आईसह दोन मुले, भाचा ठार!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी): तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ मंगळवार, दि.७ रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने वत्सला उर्फ राणी सरदार चव्हाण (वय ३०), मुलगा सोमेश सरदार चव्हाण (वय २), सोहम सरदार चव्हाण (वय ७, सर्व रा. शिरसोली, ता. जळगाव) ठार झाले. या घटनेत मयत महिलेचा भाचा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोन्ही मतदार संघात मतदान केंद्रावर असणार ‘या’ १५ सुविधा

मयत वत्सला चव्हाण या रामदेववाडी येथे आशा वर्कर म्हणून नियुक्तीला होत्या, मंगळवार दि. ७ रोजी त्या मुलगा सोहम व सोमेश चव्हाण आणि भाचा लक्ष्मण भास्कर राठोड यांच्यासह दुचाकीने शिरसोली येथे जात होत्या. रामदेववाडी गावाच्या पुढे असलेल्या वनविभागाच्या गेटजवळ भरधाव कारने (क्र. एम.एच. १९ सी.व्ही. ६७६७) चव्हाण यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात वत्सला व मुलगा सोमेश चव्हाण हे दोघे जागीच ठार झाले. तर सोहम चव्हाण याला व शासकीय महाविद्यालय उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्याचा देखील उपचारा दरम्यान मृत्यू झाला.अपघातानंतर धडक देणाऱ्या कारचा चालक पसार पसार झाला. संतप्त जमावाने रास्ता रोको करीत एम.एच. १९ सीएच ११७७ या वाहनाची तोडफोड केली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील जळगाव व रावेर या दोन्ही मतदार संघात मतदान केंद्रावर असणार ‘या’ १५ सुविधा

Next Post

‘ईव्हीएम’ मशीनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

Related Posts

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Next Post

‘ईव्हीएम’ मशीनच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us