Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत 1108 पदांसाठी बंपर भरती; इतका मिळणार पगार

Editorial Team by Editorial Team
September 11, 2021
in Featured, राज्य, शैक्षणिक
0
7 वी व 10 वी पास उमेदवारांना उत्तम संधी ; अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती 2021
ADVERTISEMENT

Spread the love

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत 1108 पदांसाठी मेगाभरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवांराकडून अर्ज मागविण्यात आले आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

१. वैद्यकीय अधिकारी (Medical Officers)

२. भिषक तज्ञ (Psychiatrists)

३. बालरोग तज्ञ (Pediatricians)

४. हॉस्पिटल मॅनेजर (Hospital Managers)

५. स्टाफ नर्स (Staff Nurses)

६. फार्मासिस्ट (Pharmacists)

७. प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technicians)

८. ए. एन. एम. (A. N. M.)

९. एक्स-रे तंत्रज्ञ (X-ray Technician)

१० वार्डबॉय (Wardboy)

पात्रता आणि अनुभव

वैद्यकीय अधिकारी – MBBS पदवी आवश्यक.

भिषक तज्ञ – (i) BAMS/BUMS/BHMS/BDS (ii) 02 वर्षे अनुभव

बालरोग तज्ञ – BAMS पदवी आणि दोन वर्षांचा अनुभव.

हॉस्पिटल मॅनेजर – पदवी आणि एक वर्षाचा अनुभव.

स्टाफ नर्स – MD पीडियाट्रिक पदवी आणि दोन वर्षांचा अनुभव.

फार्मासिस्ट – MD मेडिसिन पदवी आणि दोन वर्षांचा अनुभव.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ  – Bsc आणि अनुभव.

ए. एन. एम. – A. N. M. उत्तीर्ण

एक्स-रे तंत्रज्ञ  – डिप्लोमा आणि पदवी असणं आवश्यक.

वार्डबॉय – दहावी पास असणं आवश्यक.

 पगार : 

वैद्यकीय अधिकारी – 40,000/- – 60,000/- रुपये प्रतिमहिना

भिषक तज्ञ – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

बालरोग तज्ञ  – 1,00,000/- रुपये प्रतिमहिना

हॉस्पिटल मॅनेजर – 35,000/- रुपये प्रतिमहिना

स्टाफ नर्स – 25,000/- रुपये प्रतिमहिना

फार्मासिस्ट – 20,000/- रुपये प्रतिमहिना

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 18,000/- रुपये प्रतिमहिना

ए. एन. एम. – 20,000/- रुपये प्रतिमहिना

एक्स-रे तंत्रज्ञ – 18,000/- रुपये प्रतिमहिना

वार्डबॉय – 15,000/- रुपये प्रतिमहिना

या पत्त्यावर पाठवा अर्ज

आस्थापना विभाग पहिला मजला, रूम नं. 106, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, भिवंडी / bncmc.est@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021

भरतीबाबतची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कीर्तनकारांना दिलासा; सरकारमार्फत मिळणार ‘इतके’ रुपये मानधन

Next Post

दिलासादायक ! देशातली नव्या कोरोनाग्रस्तांची पुन्हा ३५ हजारांच्या खाली

Related Posts

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट ; आज केवळ १६९ नवे रुग्ण

दिलासादायक ! देशातली नव्या कोरोनाग्रस्तांची पुन्हा ३५ हजारांच्या खाली

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

April 3, 2026
today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

April 2, 2026
Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us