Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाषा संभळून वापर परब नाहीतर उलटे फटके पडतील….भाजपा नेत्यांन केलं ट्विट

najarkaid live by najarkaid live
November 13, 2020
in Uncategorized
0
भाषा संभळून वापर परब नाहीतर उलटे फटके पडतील….भाजपा नेत्यांन केलं ट्विट
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई , – दिवस गेले ते अनिल परब… सगळ्यांना आता शिवसेना कळली आणि शिवसेनेची फुसकी स्टाईल पण कळली. किरीट सोमय्याजिने केलेल्या आरोपांचे उत्तर द्या. एकही व्यवसाय नसताना सगळे व्यवहार केले कसे?? पैसे आले कुठून?? भाषा संभळून वापर परब नाहीतर उलटे फटके पडतील असं ट्विट भाजपा आमदार निलेश राणे यांनी केलंय.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिकन भारतचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यापासून तर अर्णब यांच्या सुटकेनंतरही भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चांगलेच लक्ष केल्याचं दिसून येत आहे तर भाजपचे खासदार यांनी अन्वय गोस्वामी यांच्या व मुख्यमंत्री यांच्या पत्नी सोबत झालेल्या जमीन व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी करून टीकेची झोड उठवली असतांना यावर शिवसेनेकडूनही तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे.
शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी याप्रकरणी शिवसेना स्टाईल ने उत्तर देऊ असं म्हटलं होतं त्यावर भाजपा आमदार निलेश राणे यांनी ट्विट करून उत्तर दिलं आहे.

दिवाळी काळात भाजपनं मुख्यमंत्र्यांना लक्ष करत आरोपांचे ‘बार’ फोडणं सुरु केल्याने शिवसेनाही आता जशास तसं उत्तर देतांना दिसत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जमीन खरेदीची चौकशी करण्याचे राज्यपालांचे लोकायुक्तांना निर्देश

Next Post

सीमेवर भारत -पाक सैन्याच्या चकमकीत कोल्हापूरचा सुपुत्र शहिद

Related Posts

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Next Post
सीमेवर भारत -पाक सैन्याच्या चकमकीत कोल्हापूरचा सुपुत्र शहिद

सीमेवर भारत -पाक सैन्याच्या चकमकीत कोल्हापूरचा सुपुत्र शहिद

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us