Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय शास्त्रज्ञाने शोधली करोनावरील तोड

najarkaid live by najarkaid live
February 7, 2020
in राष्ट्रीय
0
भारतीय शास्त्रज्ञाने शोधली करोनावरील तोड
ADVERTISEMENT

Spread the love

सिडनी – करोना  व्हायरसने जगभरात हाहाकार माजवला असून चीनमध्ये आतापर्यंत करोनाने ६१८ जणांचे बळी घेतले आहेत. या आजारावर उपाय शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांनी कंबर कसली आहे. हे प्रयत्न सुरू असताना ऑस्ट्रेलियामधून आशा पल्लवीत करणारे वृत्त येत आहे. ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीय असलेल्या शास्त्रज्ञाने आपण करोना विषाणूवर लस बनवण्याच्या अगदी जवळ गेल्याचा दावा केला आहे. ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ सायंटिफिक अॅण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या एका हाय- सेक्युरिटी प्रयोगशाळेत ही लस तयार करण्यात येत असून इथे संशोधनासाठी सर्व आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

करोनाचा संसर्ग झालेल्या एका व्यक्तीकडून या विषाणूचा नमून्यापासून हा विषाणू आयसोलेट करण्यात ऑस्ट्रेलियाच्या डॉर्टी इंस्टिट्यूटच्या संशोधकांनी गेल्याच आठवड्यात यश मिळवले होते. CSIRO मध्ये या विषाणूचा विकास पाहता प्री-क्लिनिकल अभ्यासासाठी विषाणू मोठ्या संख्येने उपलब्ध व्हायला हवेत असा अनुमान काढण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियन अॅनिमल हेल्थ लॅबमध्ये माझे सहकारी देखील निदान, सर्व्हिलन्स आणि रेस्पॉन्सवर काम करत असल्याची माहिती, वासन यांनी दिली. आमची प्रयोगशाळा या विषाणूंची संख्या वाढवण्याच्या प्रयत्नात असल्याचेही वासन म्हणाले. मात्र, त्यांच्या प्रयोगशाळेत करोना विषाणूंची संख्या किती हे त्यांनी स्पष्ट केले नाही. जगभरात करोना विषाणूवर औषध तयार करण्याचे प्रयत्न सुरू असून त्यावर प्राध्यापक वासन म्हणाले की, ‘प्री-क्लिनिकल अभ्यासासाठी आवश्यक लस उपलब्ध करण्याबरोबर यामुळे आता औषध तयार करण्याच्या प्रयत्नांनाही गती मिळेल.’

BITS पिलानी आणइ IISc- बेंगळुरूचे विद्यार्थी असेलेले वासन यांनी स्कॉलरशीप प्राप्त करून ऑक्सफॉर्डच्या ट्रिनिटी महाविद्यालयात शिक्षण घेतले आहे. तेथून त्यांनी डॉक्टरेट ही उच्च पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी डेंग्यू, चिकनगुनिया आणि झिकासारख्या विषाणूंवरदेखील काम केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

गतिमंद बालकां सोबत बघितला तानाजी चित्रपट डॉक्टर दाम्पत्याचा आदर्श उपक्रम !

Next Post

फडणवीस केंद्रात जाणार असतील तर त्यांना शुभेच्छा: एकनाथ खडसे

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
फडणवीस केंद्रात जाणार असतील तर त्यांना शुभेच्छा: एकनाथ खडसे

फडणवीस केंद्रात जाणार असतील तर त्यांना शुभेच्छा: एकनाथ खडसे

ताज्या बातम्या

म्हणून जास्त उडायचं नसतं! Wait and Watch…” रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर रोहिणी खडसे यांची ‘पोस्ट’,राजकारण तापलं

March 20, 2026
ब्रेकिंग : महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा तडकाफडकी राजीनामा

Income Tax Rules 2026: 1 एप्रिलपासून नवे कर नियम लागू; टॅक्स प्रणालीत मोठे बदल

Interview Tips : इंटरव्ह्यूला जाताय… मग ही पूर्वतयारी कराच; यशासाठी तज्ज्ञांचे महत्त्वाचे टिप्स

Today Gold Rate : सोन्याच्या दरात प्रचंड उलथापलथ, तज्ज्ञांचा 30,000 रुपये प्रती तोळा होणार असा अंदाज

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us