Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची पाचोरा तालुका कार्यकारिणी जाहीर

najarkaid by najarkaid
July 8, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा (प्रतिनिधी)- देशातील तरुणाईला दिशादर्शक असणारी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी विविध उपक्रम राबवणारी नॅशनल युथ कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात भारतीय राष्ट्रीय युवा परिषदेची पाचोरा तालुका कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.
पाचोरा तालुका कार्यकारिणी अशी –
तालुकाध्यक्ष: पंकज गढरी, महासचिव: गौरव पाटील, उपाध्यक्ष: आकाश चित्ते, कोषाध्यक्ष: रामा जठार सचिव:
नितीन पाटील, किरण बोरसे, हर्षल पाटील
तर समन्वयक पदी रुपेश मालकर, काजल कोठावदे, सोमेश पाटील, बंटी राठोड, दिग्विजय जाधव, वैभव चौधरी, लोकेश पाटील, शुभम पाटील, तेजवर्धन ब्राह्मणे, कुणाल पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
राज्य सचिव कमलेश सोनवणे यांच्या शिफारशीनुसार राज्य अध्यक्ष डॉ. त्रेविणीकुमार कोरे यांच्या कार्यालयातून 28 जून रोजी नियुक्तीपत्र प्राप्त झाले. जळगांव जिल्हाध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर, महासचिव दिव्या भोसले यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वेब मिडिया असोसिएशन मुबंई ची स्थापना 

Next Post

आज जिल्ह्यात २०७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव जिल्ह्यात आज १३८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

आज जिल्ह्यात २०७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

ताज्या बातम्या

Edible Oil Price Hike खाद्य तेल महागले! राज्यभरात दरवाढीचा भडका

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us