Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..

Editorial Team by Editorial Team
December 3, 2022
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..
ADVERTISEMENT

Spread the love

ISRO Recruitment : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत भरती निघालेली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेला आहे. एकूण 68 रिक्त जागा असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 डिसेंबर 2022 आहे.

पद संख्या – 68 जागा

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ (इलेक्ट्रॉनिक्स) / Scientist / Engineer ‘SC’ (Electronics) २१
शैक्षणिक पात्रता : ०१) किमान ६५% गुणांसह प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीमध्ये बी.ई. / बी.टेक किंवा समकक्ष ०२) GATE पात्रता

शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ (यांत्रिक) / Scientist / Engineer ‘SC’ (Mechanical) ३३
शैक्षणिक पात्रता :०१) किमान ६५% गुणांसह प्रथम श्रेणी यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये बी.ई. / बी.टेक किंवा समकक्ष ०२) GATE पात्रता

शास्त्रज्ञ/अभियंता ‘एससी’ (संगणक विज्ञान) / Scientist / Engineer ‘SC’ (Computer Science) १४
शैक्षणिक पात्रता : ०१_ किमान ६५% गुणांसह प्रथम श्रेणी बी.ई. / बी.टेक किंवा संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी मध्ये समकक्ष ०२) GATE पात्रता

हे पण वाचा :

PCMC Bharti : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पदांसाठी बंपर भरती ; पगार तब्बल ‘इतका’ मिळेल

POWERGRID Bharti : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये तब्बल 800 जागांसाठी भरती, आजच अर्ज करा

पोरांनो तयारीला लागा.. राज्यात लवकरच 4122 तलाठ्यांची भरती होणार

राज्यातील या ठिकाणी 10वी ते पदवीधर उमेदवारांसाठी मोठी भरती

वयोमर्यादा – 28 वर्षे
अर्ज शुल्क – रु. 250/-

वेतनमान (Pay Scale) : ५६,०००/- रुपये.

अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 डिसेंबर 2022

  • PDF जाहिरात – https://cutt.ly/l1G2qo4
  • ऑनलाईन अर्ज करा – https://cutt.ly/l1G2bAR

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Hero दुचाकी चाहत्यांना मोठा धक्का ; तब्बल इतक्या रुपयांनी महागली, जाणून घ्या

Next Post

महावितरणचा नवा नियम; आता घरबसल्या वीज मीटरही नावावर होणार

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
महावितरणचा नवा नियम; आता घरबसल्या वीज मीटरही नावावर होणार

महावितरणचा नवा नियम; आता घरबसल्या वीज मीटरही नावावर होणार

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us