Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारताच्या निर्भेळ यशाचे ICCकडून बक्षीस!

najarkaid live by najarkaid live
February 3, 2020
in क्रीडा
0
भारताच्या निर्भेळ यशाचे ICCकडून बक्षीस!
ADVERTISEMENT

Spread the love

दुबई: न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने राखलेल्या निर्विवाद वर्चस्वाचा फायदा भारतीय संघाला आणि खेलाडूंना झाला आहे. आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत केएल राहुल  कर्णधार विराट कोहली  आणि हिटमॅन रोहित शर्मा  यांनी टी-१० मध्ये दबदबा कायम राखला. फलंदाजांच्या क्रमवारीत तिघा भारतीयांचा समावेश आहे. 

न्यूझीलंडविरुद्धची पाच सामन्यांची मालिका भारताने ५-० अशी जिंकली. या मालिकेत भारतीय संघाने फलंदाज, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही बाबतीत शानदार कामगिरी केली. जवळ जवळ प्रत्येक सामन्यात भारताच्या विजयाच महत्त्वाची भूमिका बजावलेला आणि मालिकावीर ठरलेल्या राहुलला आयसीसी  टी-२० क्रमवारीत सर्वात मोठा फायदा झाला आहे. राहुलनेच्या क्रमवारीत चार अंकांची वाढ होत तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तो ८२३ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा बाबर अझम ८७९ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्धव ठाकरेंवर टीका; आव्हाड-शेलारांमध्ये जुंपली

Next Post

क्रूझर व डंपरच्या भीषण अपघातातील मृतांची संख्या 14वर, मृतांमध्ये सात जण एकाच कुटुंबातील सदस्य

Related Posts

बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!'

Divya Deshmukh World Chess Queen: बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या ‘वर्ल्ड क्विन!’

July 28, 2025
Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

Team India dominates England | राहुल, गिल, जडेजा, सुंदरचा इंग्लंडवर दणदणीत धडाका

July 28, 2025
WCL India vs Pakistan Legends cancel

WCL India vs Pakistan Legends सामना रद्द : भारतीय खेळाडूंचा विरोध

July 20, 2025
क्राईम न्यूज

Husband Murder by Wife and Lover Case ;पत्नीने प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा केला खून |

July 12, 2025
San Francisco Unicorns MLC 2025

MLC 2025: सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्सचा थरारक पराभव; टॉप 2 स्थान हुकले

July 7, 2025
Wiaan Mulder 264

क्रिकेटविश्वात खळबळ ; 264 रन करणारा खेळाडू”Wiaan Mulder कोण आहे?”

July 7, 2025
Next Post
क्रूझर व डंपरच्या भीषण अपघातातील मृतांची संख्या 14वर, मृतांमध्ये सात जण एकाच कुटुंबातील सदस्य

क्रूझर व डंपरच्या भीषण अपघातातील मृतांची संख्या 14वर, मृतांमध्ये सात जण एकाच कुटुंबातील सदस्य

ताज्या बातम्या

SSB कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

SSB : कॉन्स्टेबल, ट्रेड्समन & ड्राइवर 827 पदांसाठी लगेच करा अर्ज

March 20, 2026
इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

इराणनचे सात देशांमधील तेल व गॅस कंपन्यांवर जोरदार हल्ले; परिस्थिती गंभीर

March 20, 2026
‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

‘त्या’ ५८ आक्षेपार्ह व्हिडीओत महिलांवर लैंगिक अत्याचारांचे दृश्य ; भोंदूबाबा अशोक खरातचे आणखी पाय खोलात

March 20, 2026
कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

कौटुंबिक वादातून भलतंच घडलं: दोन्ही ठिकाणी पत्नीची हत्या, परिसरात खळबळ

March 20, 2026
शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

शोकवार्ता: सोपान रामदास काळे यांचे निधन

March 19, 2026
जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us