Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजप शहर अध्यक्षांचे शिवप्रेमी संघटना कडुन  झोपमोड आंदोलन – भाजप नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचे पक्षातून निलंबन करण्याची मागणी

najarkaid live by najarkaid live
May 29, 2020
in जळगाव
0
भाजप शहर अध्यक्षांचे शिवप्रेमी संघटना कडुन  झोपमोड आंदोलन – भाजप नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचे पक्षातून निलंबन करण्याची मागणी
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव (प्रतिनिधी) – अपार्टमेंट च्या कामावर  मुतारीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला बॅनर भाजपाचे नगरसेवक राजेंद्र चौधरी याने लावून महाराजांची विटंबना करून समस्त शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या चा प्रकार शहरातील लक्ष्मी नगर येथे झाला होता याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला अटक देखील झाली होती मात्र त्याचे पक्षातून निलंबन होऊन त्याचे नगरसेवक पद रद्द व्हावे अशी मागणी शहर अध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांच्याकडे शिवप्रेमी संघटनांकडून होऊन देखील २० दिवस उलटूनही त्याचे निलंबन झाले नाही अथवा त्याची पक्षातून हकालपट्टी झाली नाही लवकरच त्याची पक्षातून हकालपट्टी होऊन त्याचे नगरसेवक पद रद्द करावे ही मागणी पुर्ण व्हावी म्हणून भाजपा शहर अध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांचे घरासमोर शिवप्रेमी संघटनांकडून दि 29 रोजी रात्री 1 वाजता झोपमोड आंदोलन करण्यात आले.

शिवप्रेमी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी रात्रीच्या सुमारास झोपमोड आंदोलन करून  भाजप शहर अध्यक्ष घुष्णेश्वर पाटील यांना नगरसेवक राजेंद्र चौधरी यांना भाजपा पक्षातून अद्याप पर्यंत पक्षातून निलबित का केले नाही असा जाब विचारण्यात आल्याने शहर अध्यक्ष घुष्णेश्वर पाटील यांनी शिवप्रेमी संघटनाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगितले की तुमच्या भावना पक्षश्रेष्टींच्या समोर मांडून राजेंद्र चौधरी यांचे पक्षातील सदस्य पद रद्द करण्याची आपली मागणी चा निर्णय लवकरात लवकर आपणांस कळविणार असल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात येवून ७ दिवसांच्या आत त्यांचे निलबण झाले नाही तर पुढील आंदोलन यापेक्षा आक्रमक पध्दतीने होईल असा ईशाराच शिवप्रेमी संघटने दिला आहे यावेळी गणेश पवार, बाळु गायकवाड ,दिनकर पाटील, मुकुंद पवार, भरत नवले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

विनोद कोळी यांची आदिवासी वाल्मिकलव्य खान्देशी प्रसिद्ध प्रमुख पदी निवड

Next Post

महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेची विंटबना करणाऱ्यावर कारवाई करा

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेची विंटबना करणाऱ्यावर कारवाई करा

महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या प्रतिमेची विंटबना करणाऱ्यावर कारवाई करा

ताज्या बातम्या

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
सोफ्यावर मोबाईल पाहत बसलेल्या मुलीच्या हातात अचानक स्फोट; व्हिडिओ पाहून पालकांनो बसेल धक्का!

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

ठरलं! PM Kisan चा 22 वा हप्ता ‘या’ दिवशी जमा होणार खात्यावर ; पंतप्रधान मोदी करणार थेट वितरण

March 12, 2026
Jalgaon News : केळी विम्यात मोठा घोटाळा उघड; ५५ हजार शेतकऱ्यांना नोटिसा, २५० कोटींचा डाव फसला

LPG Gas Update : गॅस सिलिंडरचा तुटवडा संपणार? सरकारची मोठी घोषणा वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us