Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळात रक्षाताई खडसे यांच्या विजयाचा जल्लोष

najarkaid live by najarkaid live
May 23, 2019
in जळगाव, राजकारण
0
भुसावळात रक्षाताई खडसे यांच्या विजयाचा जल्लोष
ADVERTISEMENT

Spread the love

भुसावळ :- महायुतीच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांचा दणदणीत मताधिक्याने विजय होणार असल्याचे स्पष्ट होताच भुसावळात प्रचंड जल्लोष करण्यात आला.
रक्षाताई खडसे या रावेर मतदारसंघातून प्रचंड मताधिक्याने विजयी होणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. आज मतमोजणीत पहिल्या फेरीपासूनच त्यां जास्तीत जास्त मताधिक्याने आघाडीवर  होत्या  दुपारपर्यंत त्यांना मोठे मताधिक्य मिळाल्यानंतर शहरातील भाजप पदाधिकार्यांनी प्रचंड जल्लोष केला.
नुकतेच राष्ट्रवादीमधून भाजप मध्ये निवडणुकी दरम्यान प्रवेश केलेले  भाजपचे कार्यकर्ते  विजय मोतीराम चौधरी यांनी नाहाटा चौफुलीवर फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून आनंद साजरा केला. याप्रसंगी विजय चौधरी  म्हणाले की,भाजप शिवसेना व रिपाई आठवले यामहायुतीचा  हा विजय म्हणजे  सर्वसामान्यांचा मोदी साहेबांवरील  विश्वासाचा आहे.जनतेला मोदी पुन्हा पंतप्रधान म्हणून मान्य होते हे त्यांनी दिलेल्या मताधिक्यामधून दिसून येत आहे. यावेळी पालिकेचे पाणीपुरवठा सभापती पिंटू ठाकूर यांच्यासह पदाधिकारी व  असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सक्षम नेतृत्वाचा दमदार विजय – अशोक जैन

Next Post

देशात फिर एकबार मोदी सरकार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

देशात फिर एकबार मोदी सरकार

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us