Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश प्रसिध्दी प्रमुखपदी प्रमोद परदेशी यांची निवड

najarkaid by najarkaid
October 4, 2020
in जळगाव
0
भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश प्रसिध्दी प्रमुखपदी प्रमोद परदेशी यांची निवड
ADVERTISEMENT

Spread the love

राजकीय पक्षाच्या माध्यमातून उपेक्षित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा शासनदरबारी प्रश्न मांडण्याचा  प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांची आज खरी गरज आहे आणि असा युवा कार्यकर्ता प्रमोद परदेशी यांची भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीच्या प्रदेश प्रसिद्धी पदी निवड करण्यात आली.

धनगर समाज, ओबीसी समाजाचे  प्रश्न सोडवणुकीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न प्रमोद परदेशी करत असतात त्याच बरोबर नमो ग्रुप फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यभर उत्साही  तरुणांचे संघटन उत्कृष्ट पद्धतीने करत आहेत.

धनगर समाजचे हिताचे विविध उपक्रम राबविणे असोत कि मग  बारामती येथील जुलै २०१४ च्या धनगर आरक्षणासमितीत सक्रिय सहभाग असतोत, धनगर समाज आरक्षण कृती समितीचे दिल्ली जन्तरमंतर येथे बेमुदत उपोषणास भेट देऊन जन क्रांती संघाच्या माध्यमातून प्रधानमंत्री कार्यालयास सदर २५ जुलै २०१६ निवेदन दिले. ओबीसी समाजात हि  तितकेच स्वतःची पकड निर्माण करीत सर्व पक्षीय ओबोसी समाजाच्या कार्यात मोलाचे कार्य करीत आहेत.

प्रमोद परदेशी यांची निवड भटके-विमुक्त आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांना अनेक वर्षापासुन समाजसेवेचा प्रदिर्घ अनुभव आहे.पक्षाने दिलेल्या जबाबदारीला शंभर टक्के न्याय देऊन समाजातील सर्व ओबोसी व भटके-विमुक्तांच्या प्रश्नांना वाचा फोडीन व पक्षाच्या माध्यमातुन न्याय माळवुन देण्यासाठी सदैव प्रयन्तशील राहणार असल्याचे प्रमोद परदेशी यांनी सांगीतले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांच्या आदेशानुसार भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मा आ नरेंद्र पवार व प्रदेश प्रभारी श्रीकांत भरती यांनी महाराष्ट्र प्रदेशाची ४२ पदाधिकार्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली.

या निवडीचे खासदार डॉ विकास महात्मे, माजी मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय राज्य मंत्री खा सुभाष भामरे, खा उन्मेष पाटील,  भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संघटन सरचिटणीस संतोष आव्हाड यांनी प्रमोद परदेशी यांचे अभिनंदन केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात 21 हजार रुग्णांची कोरोनावर मात

Next Post

वजन वाढलं आहे…या चार टिप्स अंमलात आणा…

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
वजन वाढलं आहे…या चार टिप्स अंमलात आणा…

वजन वाढलं आहे...या चार टिप्स अंमलात आणा...

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

March 22, 2026
Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

March 22, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us