Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपाचे 4 सदस्य महाविकास आघाडीच्या संपर्कात !

najarkaid by najarkaid
December 30, 2019
in जळगाव
0
भाजपाचे 4 सदस्य महाविकास आघाडीच्या संपर्कात !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव  –  जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसंदर्भात हालचाली गतीमान झाल्या असून शनिवारी भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांसह जि.प.सदस्यांची बैठक माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

या बैठकीला भाजपचे चार सदस्य अनुउपस्थित राहिले असून ते चार सदस्य महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, भाजप आणि महाविकास आघाडीने जि.प. अध्यक्ष आमचाच होईल, असा दावा केला आहे. त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला नाट्यमय वळण मिळू नये, म्हणून भाजपचे सदस्य रविवारी सहलीवर रवाना झाले असल्याचे वृत्त आहे. जिल्हा  परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदासाठी 3 जानेवारी रोजी  निवड होणार आहे.त्यादृष्टीने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस- काँगे्रस या महाविकास आघाडीच्या सदस्यांसह प्रमुख पदाधिकार्‍यांची पद्मालय विश्रामगृहात बैठक झाली.

त्यांनी चमत्कार घडवून महाविकास आघडीचा जि.प. अध्यक्ष होईल, असा दावा केला आहे. त्यानंतर भाजपच्या सदस्यांची माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत बैठक होऊन रावेर लोकसभा मतदार संघाकडे जि.प. अध्यक्ष तर  जळगाव लोकसभा मतदार संघाकडे उपाध्यक्ष पद देण्याविषयी चर्चा झाली. महाविकास आघाडीचे बहुमत नसतानाही जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. त्यामुळे  जिल्हा परिषदेचे राजकारण थंडीतही जोरदार तापू लागले आहे. सदस्यांची फोडाफोडी होण्याची शक्यता लक्षात घेता खबरदारी म्हणून भाजपचे 20 ते 22 सदस्य रविवारी सायंकाळी सहीवर रवाना झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दरम्यान,काही सदस्यांना संपर्क साधला असता  3 जानेवारीपर्यंत सर्व सदस्य जि.प. अध्यक्ष यांच्या बंगल्यावरुन  रविवारी जिल्ह्याच्या बाहेर सहलीवर रवाना झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

पाच दिवस सदस्य सहलीवर

जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी नाट्यमय घडामोडी होण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्हा परिषदेचे राजकारण तापू लागले आहे. भाजपचे सदस्य पाच दिवसांच्या सहलीवर रवाना झाले असून 3 जानेवारी रोजी सकाळी जळगावात दाखल होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धरणगाव पालिकेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे निलेश चौधरी विजयी

Next Post

धुळ्यात सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

Related Posts

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
Next Post
धुळ्यात सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

धुळ्यात सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

ताज्या बातम्या

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

PM Internship Scheme 2026: तरुणांसाठी मोठी संधी! ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना २०२६’ साठी अर्ज सुरू

March 27, 2026

तृतीयपंथीयांसाठी बीज भांडवल योजना;  ४५% अनुदान, १२ लाखांपर्यंत कर्ज

March 27, 2026
खळबळजनक : ‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत आणखी एका भोंदू गुरूचा महिलेला जाळ्यात ओढून अत्याचार

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us