Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपच्या जामनेर तालुक्याची सोशल मीडिया सेलची कार्यकारिणी जाहीर

Editorial Team by Editorial Team
October 6, 2021
in जळगाव
0
भाजपच्या जामनेर तालुक्याची सोशल मीडिया सेलची कार्यकारिणी जाहीर
ADVERTISEMENT

Spread the love

जामनेर प्रतिनिधी | भारतीय जनता पक्षाच्या जामनेर तालुक्याची सोशल मीडिया सेलची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.  यात तालुकाध्यक्षपदी तुषार चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. याप्रसंगी माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, सोशल मीडिया प्रांत सह संयोजक अमित साळुंखे, जिल्हा चिटणीस नवल पाटील, सरचिटणीस आनंदा लाव्हरे, रविंद्र झाल्टे, पाणी पुरवठा सभापती अतिष झाल्टे, निलेश चव्हाण,सुभाष पवार,मयुर पाटील ,प्रफुल्ल महाजन यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. महाजन यांनी सांगितले की, माझ्यासारखा सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता भारतीय जनता पक्षा मुळे ६ वेडेस आमदार म्हणून निवडून आला है फक्त पक्षामुळेच शक्य झाले आहे. पक्षाने मला भरभरून दिल आहे.त्यामुळे प्रामाणिक पणे काम केल्यास भविष्यात आपल्याला पक्ष योग्य तो न्याय देईल असा विश्वास यावेळी गिरीश भाऊ महाजन यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.

कार्यकारिणी पुढील प्रमाणे:-

विलास हिवराळे,ओम खुरपडे,गणेश चौधरी,प्रतीक पाटील ,शेख अहेसान,अक्षय पाटील,चेतन अनिल पाटील, निलेश सिसोदे,स्वप्नील जोशी,सतीश सोनार,दिपक दुबे विनोद पाटील सर्व उपाध्यक्ष,किरण तेली चिटणीस अविनाश मराठे,गणेश केने,सुधाकर गोसावी,वेदांत कुलकर्णी अरबाज खालील भांजा, सदस्य सचिन थोरात,नाना माळी,आदींची यावेळी कार्यकारणीत निवड करून आ गिरीश महाजन यांच्या हस्ते नियुक्ती पत्रक वाटप करण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बारावी उत्तीर्णांना संधी… कॅगमध्ये विविध पदांवर मोठी भरती, इतका मिळेल पगार

Next Post

मुंबई महापालिकेत ‘या’ पदांवर भरती, तब्बल 45,000 मिळणार पगार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
मुंबई महापालिकेत ‘या’ पदांवर भरती, तब्बल 45,000 मिळणार पगार

मुंबई महापालिकेत 'या' पदांवर भरती, तब्बल 45,000 मिळणार पगार

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us