Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भाजपचा पोपट पिंजऱ्यात गेला…. कोण म्हटलं पहा…

najarkaid by najarkaid
November 4, 2020
in राष्ट्रीय
0
अर्णब गोस्वामी यांच्या अटकेमागचं हे आहे कारण…
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई ,दि.५ – पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर भाजपनं राज्यभर आंदोलन करत ठाकरे सरकारवर टीका करत निशाणा साधला असतांना शिवसेना नेता परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘भाजपचा पोपट पिंजऱ्यात गेला’ असल्याचा टोला लगावला आहे.

पत्रकारांशी बोलतांना अनिल परब म्हणाले की, अर्णब गोस्वामीच्या अटकेचा माध्यम स्वातंत्र्याशी काही काडीचाही संबंध नसून आत्महत्येप्रकरणी दाखल झालेल्या‌ गुन्ह्यात‌ ही कारवाई करण्यात आली आहे. एका खुनी माणसाला वाचविण्यासाठी भाजपा गळा काढत आहे. सुसाईड नोटमध्ये अर्णब यांचं नाव आहे, नाईक‌ कुटुंबीय कोर्टात गेले होते, त्यानंतर‌ त्यांना तपासाची ‌परवानगी दिली असून सर्व काही कायदेशीर आहे असंही अनिल परब यांनी दिली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कृषी क्षेत्रात महाराष्ट्राकडून शिकण्यासारखे खूप

Next Post

धरण क्षेत्रात दूषित सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर होणार कडक कारवाई

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
धरण क्षेत्रात दूषित सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर होणार कडक कारवाई

धरण क्षेत्रात दूषित सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर होणार कडक कारवाई

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us