Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव माळी समाजाध्यक्षपदी प्रकाश महाजन, उपाध्यक्षपदी गोरख महाजन 

najarkaid live by najarkaid live
July 21, 2019
in जळगाव
0
भडगाव माळी समाजाध्यक्षपदी प्रकाश महाजन, उपाध्यक्षपदी गोरख महाजन 
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव-  येथिल समस्त माळी पंच मंडळ बैठकीत कार्यकारणीची निवड करण्यात आली. माळी समाजची बैठक पंचमढी येथे घेण्यात आली. अध्यक्षस्थानी साहेबराव महाजन हे होते. बैठकीत अगामी श्री संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी निमित्त प्रतिमा मिरवणूक काढणे, गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा व महाप्रसाद,आदी कार्यक्रमाचे नियोजनाबाबत चर्चा होऊन माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सह कार्यकारणीची निवड करण्यात आली..

यावेळी अध्यक्षपदी प्रकाश सुकदेव महाजन, उपाध्यक्षपदी गोरख रघुनाथ माळी, उपाध्यक्ष विजय धाकलू महाजन सचिव प्रविण महाजन , खजिनदार दत्तात्रय श्रावण महाजन, कार्यकारणी सदस्य म्हणुन गोकुळ महाजन, संदिप बोरसे, जिवन महाजन, विनोद महाजन, अशोक महाजन, उज्ज्वल महाजन, उमेश महाजन यांची निवड करण्यात आली. यावेळी विनोद महाजन, भिकन महाजन, विलास महाजन , अनिल महाजन, गणेश महाजन, रावसाहेब महाजन, प्रदिप महाजन, सतीष महाजन, मनोज महाजन , संतोष महाजन, विशाल महाजन, दिनेश पाटील, कैलास महाजन, गोविंद महाजन, राहुल महाजन, सोनु महाजन, संतोष पाटील, योगेश महाजन, विजय महाजन, दत्तु महाजन आदी समाज बांधव उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शेळगाव बॅरेजला ‘भृगू ॠषी’ नाव देण्याची मागणी 

Next Post

भुसावळच्या दरोड्याप्रकरणातील चौघांच्या मुसक्या एलसीबीने आवळल्या 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
भुसावळच्या दरोड्याप्रकरणातील चौघांच्या मुसक्या एलसीबीने आवळल्या 

भुसावळच्या दरोड्याप्रकरणातील चौघांच्या मुसक्या एलसीबीने आवळल्या 

ताज्या बातम्या

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

पुण्यात महामेट्रोच्या ‘मेट्रो भवन’चे उद्घाटन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोहळा संपन्न

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षणCCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

धक्कादायक! लिफ्टमध्ये मित्रांसोबत केलेले खासगी क्षण CCTV कॅमेऱ्यात,व्हिडिओ व्हायरल, मुंबईत खळबळ!

March 15, 2026
धक्कादायक ! शिक्षिकेचा मोबाईल हॅक करून ब्लॅकमेल; व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडले

मोठी खळबळ! Iran US War मुळे अमेरिकेत संतापाची लाट, डोनाल्ड ट्रम्प अडचणीत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us