Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव तालुक्यात उमेद अभियाना मार्फत फुलवल्या परसबागा

najarkaid by najarkaid
July 23, 2020
in जळगाव
0
भडगाव तालुक्यात उमेद अभियाना मार्फत फुलवल्या परसबागा
ADVERTISEMENT

Spread the love

कजगाव ता.भडगाव- उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना मार्फत तालुक्यात महिला बचत गट तयार करून त्यांना अभियानाचे दहा सूत्रानुसार बचत गट चालवण्यास मदत होत आहे. या दहा सूत्रांचा एक भाग आरोग्य आहे .महिला बचत गटातील स्तनदा माता गरोदर माता तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांना पोषण आहार मिळण्याकरिता तसेच त्यांच्या अन्न आरोग्य व स्वच्छता विषयी काळजी घेण्याकरिता महिला बचत गटातील महिलांना गंगा मॉडेल या पद्धतीने परसबाग तयार करण्याचे काम संपूर्ण भडगाव तालुक्यात सुरू आहे.

परसबाग तयार करण्याचे संपूर्ण तालुक्याला एकूण २१० एवढे उद्दिष्ट आलेले असून त्यापैकी संपूर्ण भडगाव तालुक्यातील ग्रामीण भागात २५ जून ते १५ जुलै पर्यंत २५० गंगा मॉडेल परसबाग तयार करून उद्दिष्ट प्राप्ती करण्यात आलेली आहे. लॉक डाऊन च्या काळात ग्रामीण भागात भाजीपाला देखील मिळणे अवघड काम होते व जे मिळत होते ते देखील चढ्या भावाने मिळत होते अशा काळात पुढे भविष्यात या परसबागा नक्कीच ग्रामीण भागातील महिलांना घरच्या घरी चांगला स्वच्छ व निरोगी असा भाजीपाला मिळून त्यांच्या आरोग्याची उत्तम देखभाल ठेवण्यास मदत होईल.
अभियानाच्या कामकाजा करिता जिल्हास्तरीय वरून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव चे प्रकल्प संचालक श्री डॉ.पी.सी. शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीमती दिपाली कोतवाल गटविकास अधिकारी पंचायत समिती भडगाव यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रशांत महाले तालुका अभियान व्यवस्थापक पंचायत समिती भडगाव व श्री प्रशांत परदेशी प्रभाग समन्वयक हे महिला बचत गटांना योग्य मार्गदर्शन करून कामकाज करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

व्यापारी संघटने तर्फे कोविड सेंटरला ३० बेड

Next Post

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हॅण्डबुक प्रकाशित

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हॅण्डबुक प्रकाशित

उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे हॅण्डबुक प्रकाशित

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us