Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव तालुक्यातील बात्सर ते खेडगाव रस्त्याचे काम निकृष्ट!

najarkaid live by najarkaid live
May 29, 2019
in जळगाव
0
भडगाव तालुक्यातील बात्सर ते खेडगाव रस्त्याचे काम निकृष्ट!
ADVERTISEMENT

Spread the love

(प्रमोद सोनवणे)
भडगाव : तालुक्यातील बात्सर ते खेडगाव रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत आहे. या रस्ता कामासाठीचे प्रस्तावित सर्व नियम धाब्यावर बसवून काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. संबंधित अधिकारी कामावर येऊन नियमाप्रमाणे काम करण्याची सूचना देत नाही, तोपर्यंत काम न करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे.
बात्सर ते खेडगाव रस्त्याचे काम जिल्हा वार्षिक योजना ग्रामीण रस्ते विकास सर्वसाधरण कार्यक्रम ३०५४, २१३२ अंतर्गत मजबुतीकरण आणि डांबरीकरण असे मंजूर झाले असून त्यासाठी २५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. संबंधित ठेकेदाराने बात्सर-खेडगाव रस्ता कामाला सुरूवातही केली होती. मात्र या रस्ता कामाचे प्रस्तावित सर्व नियम धाब्यावर बसवून काम करण्यात येत आहे. याबाबत ठेकेदारास आणि संबंधित अधिकारी यांना रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचे सांगत योग्य पद्धतीने काम व्हावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांची आहे. मात्र संबंधित ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे.
अगोदरचा डांबरी रस्ता न कोरता किंवा त्यावर डांबर न टाकता जागोजागी पडलेले खड्डे न भरता कोणत्याही प्रकारे मंजूर नसलेल्या आकाराची दगडी खडी टाकून व वरून कमी प्रमाणात डांबर टाकत अगदीच निकृष्ट दर्जाचे काम सुरू होते. सध्या ते काम सद्यस्थितीला बंद असून अभियंता मात्र घटनास्थळी येण्यास ३ दिवसांपासून टाळाटाळ करत आहेत.
ठेकेदारास याविषयी जाब विचारला असता ठेकेदाराकडून उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. या निकृष्ट कामाला विरोध करण्यासाठी बात्सर व खेडगाव ग्रामस्थांनी एकत्र येत काम बंद पाडले असून मंजूर कामाप्रमाणे काम करण्याची सूचना ठेकेदारास संबंधित अभियंता देत नाही तोवर काम होऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला असून काम बंद करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी मोफत प्रशिक्षण

Next Post

जैन इरिगेशन व फार्मफ्रेश फुडस लि.च्या एकत्रित वार्षिक उत्पन्नात १० टक्के वाढ!

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जैन इरिगेशन व फार्मफ्रेश फुडस लि.च्या एकत्रित वार्षिक उत्पन्नात १० टक्के वाढ!

जैन इरिगेशन व फार्मफ्रेश फुडस लि.च्या एकत्रित वार्षिक उत्पन्नात १० टक्के वाढ!

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us