Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी परीसरात वादळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतिचे मोठे नुकसान

najarkaid by najarkaid
March 24, 2021
in राज्य, जळगाव
0
भडगाव तालुक्यातील तांदुळवाडी परीसरात वादळी पाऊस, गारपीट झाल्याने शेतिचे मोठे नुकसान
ADVERTISEMENT

Spread the love

तांदुळवाडी ता.भडगाव- तांदुळवाडी, मळगाव, भोरटेक ,उंबरखेड ,हिंगोने परिसरसह अवकाळी वादळ पाऊस हलकासी गारपीट झाल्याने मातीत सोन पिकवणाऱ्या शेतकरी राजाचे अतोनात नुकसान झाले आहे.

त्यात सतत संकटात तोंड देऊन करोना सारख्या महामारी रोगाचा प्रादूर्भाव संपुर्ण जगात असुन संपुर्ण देश भयभयीत झालेले दिसुन येत आहे ,पण रात्रंदिवस करणारा कष्टाळू मातीतून सोन पिकवणारा शेतकरी राजाने संकटाला तोंड देऊन वेळोवेळी अन्नधान्य पुरवणारा शेतकरी राजा आज संकटात सापडलेल्या आहे.

तांदुळवाडी परिसरसह सर्वात जास्त प्रमाणात असलेले मका ,गहु ,ज्वारी-बाजरी हरभरा ,ऊस शाळू इ.पिकांचे जमीनदस्त झालेले दिसून येत आहेत त्यात वादळामुळे मोठे मोठे झाडे उन्मळून पडलेले आहेत,तोंडातला घास येण्याअगोदर अवकाळी वरूनराजने शेतकऱ्याला मोठ्या संकटात नेले आहे.तरी काही शेतकऱ्याने अश्रु अनावरण देखील केले.

तरी परिसरातील तलाठी, तहसीलदार ,प्रांत व पाचोरा भडगाव विधानसभातील आमदार किशोर अप्पा पाटील, शेतकऱ्यांचे वाली पालकमंत्री गुलाबराव पाटील .यांनी तात्काळ निर्णय देऊन सरसकट पंचनामा करण्यात यावे ,अशी मागणी संकटात सापडलेला परिसरातील शेतकरी वर्ग करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात रुग्ण व नातेवाईकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी…

Next Post

एलआयसी व माय एफएम च्या “जियो दिल से अवॉर्डस-2021” चे विजेता ठरले जितेंद्र गवळी

Related Posts

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

एलआयसी व माय एफएम च्या "जियो दिल से अवॉर्डस-2021" चे विजेता ठरले जितेंद्र गवळी

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us