Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव तालुक्यातील गिरणा नदीवरील गूढे ते नावरे पूल मंजूर :आमदार किशोर अप्पा यांच्या पाठपुराव्यामुळे १८ कोटी २८ लाख रुपयांची मंजुरी

najarkaid live by najarkaid live
May 8, 2021
in जळगाव
0
भडगाव तालुक्यातील गिरणा नदीवरील गूढे ते नावरे पूल मंजूर :आमदार किशोर अप्पा यांच्या पाठपुराव्यामुळे १८ कोटी २८ लाख रुपयांची मंजुरी
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा( वार्ताहर) दि, ८ – पाचोरा विधानसभा मतदार संघातील भडगाव तालुक्यात असलेल्या गिरणा नदीवरील गूढे ते नावरे पूलाच्या तीन वर्षांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून केंद्रीय रस्ते विकास निधीतून या पुलाच्या कामासाठी अठरा कोटी अठ्ठावीस लाख रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला असून या पुलाची लांबी ३५० मीटर असून यामुळे परिसरातील नागरिकांचा सुमारे वीस किलोमीटरचा फेरा वाचणार असल्याने आनंद व्यक्त होत आहे .येथील शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य विकास तात्या पाटील व परिसरातील नागरिक व शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ही बहुप्रलंबित मागणी आ.किशोर अप्पा पाटील यांच्या कडे लावून धरली होती अखेर आमदारांच्या पाठपुराव्यामूळे हा प्रश्न मार्गी लागल्याने समाधान व्यक्त होत आहे.

तालुक्यातील.खेडगाव, जुवार्डी, , आडळसे, नावरे , वाडे,गुढे गोंडगाव, कजगाव, पथराड ,पेंडगाव, मळगाव ,बांबरुड पाटस्थळ या भडगाव तालुक्यातील गावांना मोठा फायदा होणार आहे. या परिसरात विविध प्रकारच्या शेतमालाच्या दळणवळणास गती मिळणार असल्याने शेतकरी बांधवांना याचा अधिक लाभ मिळणार आहे.

दरम्यान या पुलाच्या कामासाठी केंद्रीय मंत्री ना.नितीनजी गडकरी, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.अशोक चव्हाण, ना.एकनाथजी शिंदे, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील,मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांचे सहकार्य लाभल्यामुळे मतदार संघाच्या वतीने आ.किशोर अप्पा पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहे तर परिसरातील जनतेने आमदार किशोर अप्पा पाटील यांचे आभार मानले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले निर्देश ; पत्रकार बांधवांसाठी प्रशासनाकडून लसीकरण शिबिराचे आयोजन

Next Post

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या…

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या...

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us