Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगाव तालुका व शहरातील शिवसेना युवासेनेची कार्यकारणी बरखास्त

भडगाव येथील मेळाव्यात जळगाव संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी केली घोषणा

najarkaid by najarkaid
July 2, 2022
in जळगाव
0
भडगाव तालुका व शहरातील शिवसेना युवासेनेची कार्यकारणी बरखास्त
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव-(किशोर रायसाकडा)- शहरातील नारायणभाऊ मंगल कार्यालयात आज दुपारी तीन वाजता शिवसेना-युवासेना भडगाव तालुका व शहराचा मेळावा झाला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव संपर्क प्रमुख संजय सावंत साहेब उपस्थित होते. सदर मेळाव्यात भडगाव तालुका व शहर शिवसेना व युवासेनेचे कार्यकारणी बरखास्त करण्यात आली असल्याची घोषणा संजय सावंत यांनी केली. तसेच नवीन कार्यकारणी येत्या दोन- तीन दिवसात जाहीर करण्यात येईल असेही संजय सावंत साहेब यांनी यावेळी सांगितले. या मेळाव्यास भडगाव तालुका व शहरातील निष्ठावंत शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुख्यमंत्री न केल्याने फडणवीस नाराज? या निर्णयावरून उपस्थित होत आहेत प्रश्न

Next Post

नवोदय विद्यालय समितीमध्ये 1616 पदांसाठी मेगा भरती ; पगार 209200 

Related Posts

कष्ट, जिद्द आणि स्वप्नांचा विजय : कोचुरचा हर्षल पाटील राज्य कर विभागात अधिकारी

April 8, 2026
जळगाव : गॅस दरवाढीविरोधात रिक्षाचालकांचा आक्रोश; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

April 7, 2026
Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Next Post
नवोदय विद्यालय समितीमध्ये 1616 पदांसाठी मेगा भरती ; पगार 209200 

नवोदय विद्यालय समितीमध्ये 1616 पदांसाठी मेगा भरती ; पगार 209200 

ताज्या बातम्या

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Smartphone price hike India: भारतात मोबाईल 40% महागले!

HDFC Mid Cap Fund TER Change 2026: खर्च वाढला! गुंतवणूकदारांवर काय परिणाम?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us