Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भडगावात आमदारांच्या नाटकी आंदोलनाने घेतला महावितरणाच्या निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी- अमोल शिंदे

najarkaid by najarkaid
June 10, 2021
in Uncategorized
0
भडगावात आमदारांच्या नाटकी आंदोलनाने घेतला महावितरणाच्या निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी- अमोल शिंदे
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव- येथे दिनांक 6 जून 2019 सोमवार रोजी आमदारांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेकडून भडगाव येथील महावितरण कार्यालयावर ताला-ठोको व हल्लाबोल आंदोलन छेडण्यात आले या आंदोलनाच्या आधी आमदारांनी कार्यकर्त्यांना उत्साहित व संतप्त अशी चिथावणीखोर वक्तव्य केले परिणामतः भडगाव येथील महावितरण उपकार्यकारी अभियंता अजय धामोरे यांचेसह कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीत वरिष्ठ तंत्रज्ञ गजानन राणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे भडगावात आमदारांच्या नाटकी आंदोलनाने महावितरणाच्या निष्पाप कर्मचाऱ्याचा बळी घेतला असा गंभीर आरोप यावेळी भाजपाचे अमोल शिंदे यांनी केला.
तसेच अशा पद्धतीने महावितरण कार्यालयात जबरी प्रवेश करून अभियंता व वायरमन यांना बेकायदा मारहाण करणाऱ्या व त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या समाजविघातक प्रकृतीचा शोध घेऊन आमदारांसह संशयितांवर तात्काळ सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व मृत कर्मचारी गजानन राणे यांच्या कुटुंबाला शासनस्तरावरून तात्काळ 50 लाख रुपये आर्थिक मदत व कुटुंबातील एक व्यक्तीला शासकीय सेवेत तात्काळ सामावून घ्यावे अशी मागणी आम्ही शासन दरबारी लावून धरणार आहोत असे अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितले. तसेच मागील सात आठ दिवसापासून पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे महावितरण कंपनीच्या विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करीत होते. आणि अल्पमतात निवडून आलेल्या आमदारांनी पक्षात स्वतःचे अस्तित्व सिद्ध करून चैतन्य निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांच्या समस्यांचे राजकारण करून महावितरण विरोधात पत्रकार परिषदा घेतल्या होत्या व बातम्या छापून आणल्या होत्या मागील आठवडाभरात आमदारांनी केलेले प्रक्षोभक वक्तव्य,चिथावणी देणारे विधाने
त्यातही प्रामुख्याने आमदार म्हणाले होते की महावितरण अधिकाऱ्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही तसेच कार्यालयात खुर्चीवर देखील बसू देणार नाही व त्यांच्या आंदोलनामुळे समाजविघातक प्रवृत्तीच्या लोकांना प्रोत्साहन मिळाले आहे. आमदार यांच्या सहेतुक भडक वक्तव्यामुळे अपप्रवृत्तीच्या लोकांना स्फुरण चढले आणि त्यामुळे संबंधित संशयितांनी हे कृत्य केले. आणि ही दुर्दैवी घटना घडली गजानन राणे यांच्या दुर्दैवी मृत्यूचा संपूर्ण घटनाक्रम लक्षात घेता विद्यमान आमदार यांचेसह मारहाण करणाऱ्या संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन यावेळी भाजपचे अमोल शिंदे, भडगाव भाजपा तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील, सरचिटणीस गोविंद शेलार, भुषण देवरे, संजय पाटील, दिपक माने आदी पदाधिरकार्यांनी भडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना निवेदन देण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमोल शिंदेंनी पराभवाच्या धक्क्यातून सावरून बालीशपणा सोडावा आणि तालुक्याच्या विकास कामासाठी जनतेच्या प्रश्नावर लोकआंदोलन करावीत – ऍड.अभय पाटील

Next Post

लाचेची मागणी भोवली ! उपनिरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
लाचेची मागणी भोवली ! उपनिरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

लाचेची मागणी भोवली ! उपनिरीक्षकासह पोलीस कॉन्स्टेबल एसीबीच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

March 30, 2026
Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

March 30, 2026
SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us