Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रेकिंग ! जळगाव शहरातील SBI बँकेत दरोडा ; लाखोंची रोकड घेऊन दरोडेखोर पसार

Editorial Team by Editorial Team
June 1, 2023
in Uncategorized
0
ब्रेकिंग ! जळगाव शहरातील SBI बँकेत दरोडा ; लाखोंची रोकड घेऊन दरोडेखोर पसार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव | जळगावात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत असून अशातच शहरातील बँकेत शस्त्राच्या बळावर भर दिवसा दरोडा टाकून लाखो रुपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आलीय.

कालींका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या नजीक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हा दरोडा टाकला असून या घटनेने मोठी शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

हे पण वाचा…

गुरांना पाजण्यासाठी धरणाजवळ गेले अन् दोघे भावंडांसोबत घडला अनर्थ, यावल तालुक्यातील घटना

मान्सूनबाबत महत्वाची अपडेट ; पुढच्या 48 तासात अरबी सुमद्रात बरसणार, महाराष्ट्रात कधी दाखल होणार?

‘या’ कपड्यांची किंमत लाखो, करोडोंमध्ये असते, पण चित्रपटाचं शुटिंग संपल्यानंतर या कपड्यांचं काय होतं ?

आजपासून देशात ‘हे’ 5 मोठे बदल, LPG सिलेंडर स्वस्त, इलेक्ट्रिक बाईक घेणे महाग..

आज सकाळी नऊ वाजता बँक उघडून नियमीतपणे कारभार सुरू झाल्यानंतर दोन तरुण दुचाकीवरून बँकेत आले आणि त्यांच्याकडे असलेल्या शस्त्राच्या बळावर त्यांनी व्यवस्थापकासह पाच-सहा कर्मचार्‍यांना धमकावून अंदाजे १५ लाखांपेक्षा रूपयांची रोकड घेऊन पसार झाले. दरम्यान, दरोडेखोरांनी बँकेच्या व्यवस्थापकावर वार करून त्यांना जखमी केलं असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बँकेत धाव घेतली असून श्‍वास पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे.

Spread the love
Tags: #sbi#जळगाव#दरोडा
ADVERTISEMENT
Previous Post

गुरांना पाजण्यासाठी धरणाजवळ गेले अन् दोघे भावंडांसोबत घडला अनर्थ, यावल तालुक्यातील घटना

Next Post

नोकरीचा शेवटचा दिवस आयुष्यासाठी ठरला अखेरचा दिवस ; रेल्वेने सत्‍कारासाठी जाताना..

Related Posts

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us