Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोम्मईंच्या त्या ट्विटमागे नेमकं कोण? लवकरच मी …’; मुख्यमंत्री शिंदे करणार गौप्यस्फोट

Editorial Team by Editorial Team
December 19, 2022
in राजकारण, राज्य
0
बोम्मईंच्या त्या ट्विटमागे नेमकं कोण? लवकरच मी …’; मुख्यमंत्री शिंदे करणार गौप्यस्फोट
ADVERTISEMENT

Spread the love

नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून आज विधानसभेत जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. दरम्यान, यावेळी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीतील चर्चा सांगावी, अशी मागणी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले असून मोठे विधान केले आहे.

कर्नाटक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जे ट्विट केले आहे त्यांना केंद्रीय गृहमंत्री शहांसमोरच प्रश्न विचारला. तेव्हा ते ट्विट माझे नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांना त्या ट्विटमागे कोण आहे. कोणता राजकीय पक्ष आहे याची माहिती मिळालेली आहे. मी त्याबाबत लवकरच माहिती देईन, असे सूचक विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.

नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदेनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सीमावादाच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे दिली. ते म्हणाले की, कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद हा मुद्दामहून पेटवला जात आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वानी राजकारण न करता कर्नाटकात राहणाऱ्या महाराष्ट्रातील बांधवाच्या व सीमाभागात राहणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.

हे पण वाचाच..

अति भयंकर ! भरधाव कारने मुलांना चिरडले, घटनेचा थरार VIDEO व्हायरल

पतीच्या मृत्यूनंतर सहाच दिवसांत पत्नीने उचललं टोकाचं पाऊल .. चाळीसगाव तालुक्यातील घटना

नवीन वर्षात येणार 1000 रुपयांची नवी नोट, 2 हजारांची नोट बंद होणार?

मोठी बातमी ; नागपूर हिवाळी अधिवेशनात ‘हे’ २३ विधायके मांडले जाणार…

बाळासाहेबांची सुद्धा इच्छा होती, सीमाभागाचा मुद्दा सुटला पाहिजे. अडीच वर्षांमध्ये सीमावासियांच्या योजना बंद केल्या आहेत. तुम्ही काय सीमावासियांबद्दल बोलत आहात, सीमाभागाच्या मुद्यावर राजकारण करू नका, असं मुख्यमंत्री शिंदेनी ठणकावून सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अति भयंकर ! भरधाव कारने मुलांना चिरडले, घटनेचा थरार VIDEO व्हायरल

Next Post

सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड वाढ, सोन्याचा दर विक्रमी पातळीवर

Related Posts

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

आज सोने स्वस्त की महाग? खरेदीपूर्वी जाणून घ्या ताजे दर

सोन्या-चांदीच्या दरात प्रचंड वाढ, सोन्याचा दर विक्रमी पातळीवर

ताज्या बातम्या

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us