Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोदवड नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली

आठ चिल्ड वॉटर प्लॉटधारकांना नोटिसा ; चिल्ड वॉटर प्लाँट बंद करण्याचे आदेश देऊनही सर्रास सुरूच...

najarkaid by najarkaid
November 26, 2020
in जळगाव
0
बोदवड नगरपंचायत मुख्याधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड  – (अर्जुन आसने) :- उपसंचालक परिपत्रक क्र.नपप्रसं / Ngr / Chilled water Plants / का .७ / २०२० / १४३७ दि .२२ जुलै २०२० या परिपत्रक नुसार राज्यात सुरू असलेले चिल्ड वॉटर प्लाँट बंद करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले आहेत.त्यानुसार , बोदवड येथील आठ प्लॉटधारकांना नगरपंचायतीने नोटीस बजावल्या आहेत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे दाखल केलेल्या याचिकेच्या निकालानुसार , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महाराष्ट्रात चिल्ड वॉटर सप्लायच्या नावाखाली बंद जार कॅनमध्ये सर्रासपणे घरोघर तसेच कार्यालय व लग्न समारंभ या ठिकाणी विकले जाणाऱ्या थंड पाण्याचे जार हे अन्न भेसळ प्रशासन तसेच गुणवत्ता निरीक्षण त्याचप्रमाणे पाण्याचे पेस्ट कंट्रोल व प्रदूषण नियंत्रण मंडळाची
परवानगी न घेता बेकायदेशीररित्या सुरू आहे .

या सर्व प्लँटना बंद करण्याचे आदेश उपसंचालक , महाराष्ट्र शासन नगरपरिषद प्रशासन संचालनालय , मुंबई यांनी राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपालिका , नगरपंचायतींना काढले आहे . त्या अनुषंगाने बोदवड शहरात असलेल्या आठ वॉटर प्लॉटधारकांना दि.२ नोव्हेंबर रोजी नोटीस पाठवण्यात आली होती व तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती . वॉटर प्लॉटचालकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी तसेच अन्न भेसळ प्रशासनाची परवानगी , पाणी शुद्धीकरणासाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या असल्यास तीन दिवसात सादर कराव्या अन्यथा हे प्लाँट सुरू असल्यास सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे . या आशयाचे पत्र नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी २ रोजी प्रसिद्ध केले आहे . परंतु आजही हे प्लाँट कागदपत्रे सादर न करता बिनदिक्कत सुरू आहेत . काही प्लाँट हे राजकीय पदाधिकारी तसेच पुढारी यांच्या पुत्राच्या मालकीचे असून , यातील एकाकडेही परवानगी नसून संबंधित अधिकारी यांच्यावर काय कारवाई करणार याकडे बोदवड वासियांचे लक्ष लागून आहेत

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उद्याच्या संपात कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे सहा लाख सभासद, पदाधिकारी सहभागी होणार नाही – रवींद्र तायडे

Next Post

उद्या धमाका… खासदार संजय राऊतांनी केलं ट्विट

Related Posts

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Suicide Case |  पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अद्याप गूढ

Jalgaon Cricket League 2026: जळगाव क्रिकेट लीगमध्ये जळगाव किंग्स सर्वाधिक महाग फ्रँचायझी; ओम मुंडे ठरला सर्वात महाग आयकॉन खेळाडू

March 28, 2026
Next Post
उद्या धमाका… खासदार संजय राऊतांनी केलं ट्विट

उद्या धमाका... खासदार संजय राऊतांनी केलं ट्विट

ताज्या बातम्या

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

March 30, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us