Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोदवड जेडीसीसीत पाऊणे तीन लाखांचा अपहार

najarkaid live by najarkaid live
October 3, 2019
in जळगाव
0
बोदवड जेडीसीसीत पाऊणे तीन लाखांचा अपहार
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड- बोदवड शहरातील जेडीसीसी बँकेतील तत्कालीन वीज बिल वसुली कारकूनाच्या खात्यातील दोन लाख 70 हजार 800 रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी कार्यकारी संचालक, संचालक तसेच कारकून, कॅशियर व प्रशासन व्यवस्थापकाविरुद्ध बोदवड पोलिसात फसवणूक व अ‍ॅट्रासिटीच्या कलमान्वये गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
बोदवड जेडीसीसी बँकेचे निलंबीत कर्मचारी व तक्रारदार रमेश यादव तेलंग (रेणुका नगर, बोदवड) हे 2008 पासून जेडीसीसी बँकेत वीज बिल वसुली कारकून पदावर कार्यरत असताना बँक संचालक दशरथ पाटील यांनी 7 जुलै 2017 रोजी शंभर रुपये उसने मागितल्यानंतर तेलंग यांनी विड्रॉल स्लीप दिली मात्र ही स्लीप सेव्हिंग खात्यात टाकण्याऐवजी ईसीसी कॅश-के्रडीट कर्ज खात्यात टाकून दोन लाख 70 हजार 800 रुपयांची रक्कम काढण्यात आली. 7 जुलै 2017 ते आजपावेतो जळगाव जेडीसीसी बँकेच्या बोदवड शाखेत हा अपहार झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या अपहारासाठी कारकून व कॅशिया यांनी स्लीपवर खाडाखोड केल्याचा आरोप आहे तसेच कार्यकारी संचालक व प्रशासन व्यवस्थापक यांनी खोट्या आरोपाची शहानिशा न करता निलंबीत केल्याने तसेच बँक संचालक यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आल्याने पाचही संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये जेडीसीसी बँक संचालक दशरथ गोविंदा पाटील, कारकून अशोक भोपलू इंगळे, कॅशियर तुळशिराम भगवान पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र जयंतराव देशमुख तसेच प्रशासन व्यवस्थापक भरत रामदास पाटील यांचा समावेश आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा – भडगाव विधानसभेसाठी शिवसेना-भाजपा महायुतीचे किशोर आप्पा पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

Next Post

पाचोर्‍यात अमोल शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

पाचोर्‍यात अमोल शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us