Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा

najarkaid by najarkaid
March 14, 2021
in जळगाव
0
बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव,(प्रतिनिधी)-राज्यातील शेतकऱ्यांना बोगस बियाणे विक्री संबंधातील वाढत्या तक्रारी ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून याबाबत बोरखेडा येथील शेतकऱ्यांची फसवणूक संबधीत शेतकरी नगराज भाउराव पाटील,छायाबाई नगराज पाटील व एकनाथ नामदेव पाटील यांची फसवणुक करणारी कंपनी हायटेक कपंनीचे वाण,3201,3206 सुयोग कृषी केंद्र घाट रोड पंकज कृषी क्रेंद्र आडवा बाजार चाळीसगांव दुकानदारावर गुन्हे दाखल करा असे शेतकरी विचारमंचाचे जि.सरचिटणीस डॉ.डि.पी.पाटील ,भाजपा बलुतेदार आघाडीचे तालुकाध्यक्ष तुषार सुर्यवंशी ,प्रज्ञावंत आघाडीचे सरचिटणीस प्रा.प्रदिप पाटील,शेतकरी एकनाथ पाटील,राजेद्र पाटील यांनी तहसिलदार,पंचायत समिती सभापती,कृषी अधिकारीना यासंर्दभात लेखी स्वरुपात केलेली आहे.

शेतकऱ्यांनी या हंगामात एका दोघे कृषी क्रेदा मार्फत ज्वारीचे बियाणे खरेदी केले होते. मात्र या बियाण्यांची उगवण पुर्ण व्यवस्थीत झाली.पण कणसांना धान्याचा भरणाच न झाल्याने बोरखेड़ा येथील शेतकऱ्यांचे लाखोचे आर्थिक नुकसान झाले. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी राज्यपाल,मुख्यमंञी,कृषीमंञी,आदी वरीष्ठाना ,लेखी तक्रार केलेली आहे तसेच प्रत्यक्षर्शि कृषीअधिकारी ,तहसिलदार पंचायत समितीस सभापती यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेऊन तहसिलदार यांनी संबंधित दुकानदार व कंपनीची चौकशी करून गुन्हा दाखल करावा,तसेच विभागाचे अधिकारी, शेतकरी व कंपनीचे प्रतिनिधी यांच्यासमवेत बैठक घेवून नुकसान भरपाई दयावी.

शेतकऱ्यांना गेल्या काही काळापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. याबरोबरच काही कंपन्या दुकानदार जर शेतकऱ्यांना बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत असतील तर कृषी विभागाच्या वतीने अशांवर कठोर कारवाई करावी.अन्यथा रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल.अस डॉ.डि.पी.पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी अधिकाऱ्यांनीही काळजी घ्यावी. जळगाव जिल्ह्यातील बोगस बियाणे विक्रीबाबत सविस्तर माहिती कृषी आयुक्त यांनी घेऊन कृषी विभागाच्या वतीने या प्रकरणी दोषींवर तातडीने कारवाई करावी. अन्यथा संबधीत शेतकर्‍यानी आत्मदहानाचा इशारा दिला आहे.यावेळी डॉ. डी.पी पाटील,तुषार सुर्यवंशी,प्रदीप पाटील,राजेंद्र पाटील,एकनाथ पाटील बोरखेड़ा येथील शेतकरी आदींसह उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जामनेर शहरात मंगळवार पासून चार दिवस ‘जनता कर्फ्यू ‘

Next Post

जळगाव जिल्ह्यात 16 मार्च पासून ‘हे’ असतील कडक निर्बंध…

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महानगर क्षेत्रात तीन दिवस जनता कर्फ्यु

जळगाव जिल्ह्यात 16 मार्च पासून 'हे' असतील कडक निर्बंध...

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us