Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘बीळ’ समजून ‘साप’ घुसला मुलीच्या कानात : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

najarkaid by najarkaid
September 7, 2022
in राष्ट्रीय
0
‘बीळ’ समजून ‘साप’ घुसला मुलीच्या कानात : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
ADVERTISEMENT

Spread the love

‘साप’ कधी कुणाच्या कानात ‘बीळ’ समजून घुसून बसू शकतो यावर विश्वास बसणारचं नाही, पण हा व्हिडीओ पहिल्या नंतर या गोष्टीवर तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल असंच दिसत आहे. सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका मुलीच्या कानात ‘साप’ घुसला आहे. मुलीला सापाची माहिती मिळताच ती घाबरली आणि लगेच डॉक्टरांकडे धाव घेत कानातून सापाला बाहेर काढण्यात येत असल्याचं दिसत आहे.व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर काटा उभा राहील कारण कानात घुसलेला  साप लहानसा दिसत असला तरि खूपच धोकादायक दिसत आहे. एक डॉक्टर मुलीच्या कानात घुसलेल्या सापाला चिमट्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Roy (@shilparoy9933)

घटना कुठली याबाबत पुष्टी नाही… पण व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल….

मुलीच्या कानात साप गेल्याचा व्हिडीओ अतिशय भयानक आणि हृदय पिळवटून टाकणारा आहे, मात्र घटना कुठली आहे या बाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही. सदर व्हिडीओ मध्ये ‘साप’ डॉक्टर मुलीला बसवून सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे,लहान चिमट्याने सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु असून लहानसा साप त्याच तोंड मोठं करतांना दिसत आहे.व्हिडिओमध्ये ‘साप’ अनेकदा तोंड उघडताना दिसत आहेत. दरम्यान महिलेच्या चेहऱ्यावर वेदना होतं असल्याचं उमटत  आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.या घटनेनं लोक आश्चर्यचकित झाले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पत्नी माहेरी, घरी एकट्या पतीने उचललं टोकाचं पाऊल, जळगावातील घटना

Next Post

राज्यातील विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तारखा जाहीर ; संपूर्ण यादी वाचा

Related Posts

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

March 23, 2026
Adulterated Milk Deaths

Adulterated Milk Deaths : भेसळयुक्त दूध पिल्याने 16 जणांचा मृत्यू

March 23, 2026
Narendra Modi 8931 days JanSeva

Narendra Modi 8931 days JanSeva: मोदींच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव; देवेंद्र फडणवीसांची खास पोस्ट

March 22, 2026
Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Next Post
नगरपालिकांच्या निवडणुकांचा आज बिगुल वाजला ; जळगाव जिल्ह्यातील ‘या’ नगरपालिकांचा समावेश

राज्यातील विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तारखा जाहीर ; संपूर्ण यादी वाचा

ताज्या बातम्या

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us