Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बीएचआर प्रकरणी जळगावात आर्थिक गुन्हे शाखे कडून अचानक छापे!

najarkaid live by najarkaid live
November 27, 2020
in जळगाव
0
बीएचआर प्रकरणी जळगावात आर्थिक गुन्हे शाखे कडून अचानक छापे!
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव– शहरातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी-स्टेट पतसंस्थेतील अपहार तसेच फसवणूक प्रकरणात एमआयडीसीतील बीएचआरच्या कार्यालयासह अवसायक कंडारे यांच्या राहत्या घरी आर्थिक गुन्हे शाखेकडून अचानक छापे टाकण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,शहरातील बीएचआर प्रकरणातील अपहार तसेच फसवणूक प्रकरणात चौकशीसाठी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली 136 जणांचे पथक आज सकाळपासुन जळगाव येथे दाखल झाले असून बीएचआर फसवणूक प्रकरणात अवसायक व इतर संबंधितांची चौकशी सुरु असल्याचं समजत.

आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून संबंधितांकडे कागदपत्रांसह सर्व माहिती, तसेच पंचनामा करण्याचे काम सुरु आहे. अचानक पडत असलेल्या या छाप्यामुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.याप्रकरणी अद्याप तपशील बाहेर आलेला नाही.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीसांना पात्रतेनुसार पदोन्नती देणार – महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर

Next Post

क्रीडा प्रमाणपत्र देण्यासाठी आता नवीन नियमावली येणार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
क्रीडा प्रमाणपत्र देण्यासाठी आता नवीन नियमावली येणार

क्रीडा प्रमाणपत्र देण्यासाठी आता नवीन नियमावली येणार

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us