Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाहुबली’ चित्रपटात कटप्पा भूमिका साकारणारे  दिग्गज अभिनेता सत्यराज यांची प्रकृती चिंताजनक

najarkaid live by najarkaid live
January 9, 2022
in राष्ट्रीय
0
बाहुबली’ चित्रपटात कटप्पा भूमिका साकारणारे  दिग्गज अभिनेता सत्यराज यांची प्रकृती चिंताजनक
ADVERTISEMENT

Spread the love

बहुचर्चित बाहुबली चित्रपटात ‘कटप्पा’ ची भूमिका साकारणारे  दिग्गज अभिनेता सत्यराज यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे,उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सत्यराज यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अभिनेता सत्यराज यांचा कोरोना रिपोर्ट आल्यानंतर ते क्वारंटाईन होते. पण आत तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सत्यराज यांना चेन्नईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे. पण आता त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

सत्यराज यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. परंतु रिपोर्टनुसार त्यांना कोरोनाची गंभीर लक्षणे जाणवली आहेत. त्यामुळे प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते.

Spread the love
Tags: कट्टपा बाहुबली सत्यराज कोरोना
ADVERTISEMENT
Previous Post

Breaking ! राज्यात कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी नवे निर्बंध लागू

Next Post

सरकारचा मोठा निर्णय… ‘हे’ आहेत सुधारित निर्बंध !

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
सरकारचा मोठा निर्णय… ‘हे’ आहेत सुधारित निर्बंध !

सरकारचा मोठा निर्णय... 'हे' आहेत सुधारित निर्बंध !

ताज्या बातम्या

जळगावमध्ये ‘डॉ. आचार्य अविनाशी सेवा पुरस्कार’ जाहीर; अनुराधा भोसले आणि सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा गौरव

February 25, 2026
जळगावमध्ये ‘खान्देश महोत्सव २०२६’ची धूम; १८० स्टॉल्ससह सांस्कृतिक पर्वाला २६ फेब्रुवारीपासून सुरुवात

India Gulf FTA: $178 अब्ज व्यापारावर मोठा गेमचेंजर करार?

रमजानच्या पवित्र महिन्यात राही मल्टीपर्पज फाउंडेशनचा मानवतावादी उपक्रम

Tata Group मध्ये नेतृत्वावर मतभेद; एन. चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीवर अनिश्चितता

7/12 उताऱ्यात होणार मोठा बदल; Farmer ID प्रक्रिया सुरु, काय होणार बदल, वाचा !

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us