Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बालरंगभूमी परिषद जळगावच्या प्रमुख सल्लागारपदी ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर

najarkaid by najarkaid
December 6, 2020
in जळगाव
0
बालरंगभूमी परिषद जळगावच्या प्रमुख सल्लागारपदी ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) – लहान मुलांमधील कलागुणांना वाव मिळावा याकरिता जळगावात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या संलग्न बालरंगभूमी या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. बालरंगभूमी परिषदेच्या जळगाव शाखेची मुहुर्तमेढ ज्येष्ठ नाट्यकलावंत विनोद ढगे यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी करण्यात आली होती.

या बालरंगभूमी परिषदेच्या कार्याला चालना मिळावी या उद्देशाने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती नियामक मंडळाच्या सदस्या व जळगाव जिल्हा शाखेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे खेवलकर यांची प्रमुख सल्लागार मार्गदर्शकपदी निवड करण्यात आली.

आज (दि. ५) रोजी सायंकाळी बालरंगभूमी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी उपस्थित सदस्यांच्या एकमताने ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांची प्रमुख सल्लागारपदी निवड करण्यात आली. बालरंगभूमी परिषदेच्या पुढील तीन महिन्यातील कार्यक्रमाच्या आयोजनाविषयी विनोद ढगे यांनी उपस्थित सदस्यांना माहिती दिली.
या बैठकीला ॲड.रोहिणीताई खडसे खेवलकर यांच्यासमवेत विनोद ढगे, योगेश शुक्ल व जळगावातील बालरंगभूमीशी संबंधित असणारी, सचिन महाजन, अमोल ठाकूर, अमरसिंह राजपूत, हनुमंत सुरवसे, आकाश बाविस्कर, दीपक महाजन, सुदर्शन पाटील, किरण अडकमोल, चेतन कुमावत, दुर्गेश आबेकर, अरविंद राजपूत, आरती गोळीवाले, नेहा वंदना सुनिल आदी रंगकर्मी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुंबईकरांच्या सेवेत आजपासून बेस्टच्या २६ एसी दाखल

Next Post

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघच्या वतिने जिल्हा परिषदेत भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघच्या वतिने जिल्हा परिषदेत भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघच्या वतिने जिल्हा परिषदेत भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

ताज्या बातम्या

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us