Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बारावी उत्तीर्णांना संधी… कॅगमध्ये विविध पदांवर मोठी भरती, इतका मिळेल पगार

Editorial Team by Editorial Team
October 6, 2021
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
बारावी उत्तीर्णांना संधी… कॅगमध्ये विविध पदांवर मोठी भरती, इतका मिळेल पगार
ADVERTISEMENT

Spread the love

भारताचे नियंत्रक- महालेखापरीक्षक म्हणजेच कॅग (CAG)मध्ये सरकारी नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ऑडिटर, अकाउंटंट, क्लर्क, डीईओ-ग्रेड ए च्या एकूण १९९ पदांसाठी क्रीडा कोट्यातून ही भरती करण्यात येणार आहेत. इच्छुक उम्मीदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत ऑफलाइन मोड मध्ये अर्ज करू शकतात. जाहिरातीची दिनांक २ ऑक्टोबर २०२१ आहे.

 पदाचे नाव :

१ लेखा परीक्षक/ लेखापाल १२५
२ लिपिक/ डीईओ-ग्रेड-ए ७४

आवश्यक शैक्षणिक योग्यता

ऑडिटर / अकाउंटंट पदांसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे. क्लर्क / डीईओ ग्रेड ए पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी किंवा समकक्ष उत्तीर्ण आवश्यक आहे.

वयाची अट : 

१८ वर्षांपेक्षा कमी आमि २७ वर्षांपेक्षा अधिक नसावे.

अधिकृत वेबसाइट cag.gov.in  

अर्ज कसा करावा?

अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार सीएजीच्या वेबसाइट वर दिलेल्या लिंक किंवा खाली दिलेल्या डायरेक्ट लिंकच्या माध्यमातून अॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करू शकतात. उमेदवारांना या अॅप्लिकेशन पूर्ण भरून विचारलेल्या कागदपत्रांसह संबंधित नोडल ऑफिसमध्ये रजिस्टर्ड किंवा स्पीड किंवा ऑर्डिनरी पोस्टच्या माध्यमातून किंवा स्व:त जाऊन जमा करायचा आहे.

वेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते २०,२००/- रुपये.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जाहिरात पाहा

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जि.प.निवडणूक : धुळ्यात धरती देवरे तर नंदूरबारमध्ये सुप्रिया गावित विजयी

Next Post

भाजपच्या जामनेर तालुक्याची सोशल मीडिया सेलची कार्यकारिणी जाहीर

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
भाजपच्या जामनेर तालुक्याची सोशल मीडिया सेलची कार्यकारिणी जाहीर

भाजपच्या जामनेर तालुक्याची सोशल मीडिया सेलची कार्यकारिणी जाहीर

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us