Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बाप रे…साप चावूनही १५ वर्षीय बालकाचे प्राण वाचवण्यास डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांना आले यश

najarkaid by najarkaid
July 12, 2021
in Uncategorized
0
बाप रे…साप चावूनही १५ वर्षीय बालकाचे प्राण वाचवण्यास डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील तज्ञांना आले यश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव — साप म्हटला की भले भल्यांची भंबेरी उडते मग १५ वर्षाच्या बालकाचे काय? साप चावल्याने अत्यावस्थ झालेल्या या बालकावर डॉ उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी उपचार करण्यात येउन जिव वाचवण्यास यश आले. याबाबत माहिती अशी की मुळ ब—हाणपूर व आत्‍ता यावल येथे राहणारे बारेला कुटुंब रात्री घरात झोपले होते.

१५ वर्षीय निंबा बारेला देखिल यात झोपला असतांना पहाटे ४ वा अचानक ओरडला साप,सापने काटा आणि बेशुध्द पडला. त्याला ताबडतोब डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात आणले असता प्रथमोचार विभागात डयुटीवर असलेल्या डॉ तेजस कोटेचा यांनी परिस्थीतीचे भान ठेवत धनुर्वात आणि अन्टी स्नेक व्हेनम इंजेक्शन दिले. रूग्णांच्या डोळयाजवळ सापाने चावा घेतला होता. त्यामूळे डोळे देखिल उघडत नव्हता.

याचबरोबर श्‍वास घ्यायला देखिल त्रास होत असल्याने त्यास ताबडतोब मेडीसिन अतिदक्षता विभागात पाठवण्यात आले. यावेळी डयुटीवर हजर असलेल्या डॉ जूनेद कामेली यांनी परिस्थीती आटोक्यात आणण्यासाठी ताबडतोब रूग्णास इन्क्युबेट करत व्हेल्टीलेटर्स लावले.

यानंतरचे जवळपास ३६ ते ४८ तास महत्वाचे होते. याचदरम्यान प्रमुख डॉ. चंद्रया कांते, डॉ पूजा तन्नीवार यांच्या मार्गदर्शनानुसार डॉ तेजस कोटेचा, डॉ जूनेद कामेली, डॉ. समाधान बाहेकर, डॉ. प्रियंका भालके, या टीमने दर अर्ध्यातासात अ‍ॅट्रोपिन न्युओस्टीग्मीन ही इंजेक्शन देत असतांना रक्‍तदाब, ठोके नियंत्रित ठेवण्यात यश मिळवले.या डॉक्टरांच्या टीमला डॉ वेणूगोपाल चिग्मम, डॉ हर्षदा चिंदे, डॉ प्राजक्‍ता चिंचोले, डॉ ॠतूराज शिर्के, डॉ.आयुष सावळकर तसेच नर्सिग स्टाफ टोबीन ब्रदर, राहूल विचवे, हर्षल पाटील, आकाश धनगर धनगर यांनी सहकार्य केले. इग्रजीत एक म्हण आहे. अ डींळलह ळप ींळाश ीर्शींशी छळपश तातडीच्या उपचाराने १५ वर्षीय बालकांचा पुर्नजन्मच झाला असे म्हणावे लागेल.

भिती व अज्ञानामूळे रूग्ण धोक्यात जातात — डॉ.कांते सर्वच साप विषारी नसतात पण साप चावल्याची भिती मनात असते आणि म्हणूनच माणूस बेशुध्द पडतो अथवा मृत्यूमुखी पडतो. ब—याच केसेस मध्ये वेळ कमी असल्याने परिस्थीतीचे भान ठेवणे गरजेचे असते त्याच बरोबर रूग्णालयात अत्याधुनिक सुविधा देखिल एकाच छताखाली उपलब्ध असल्यास लवकर उपचार करणे शक्य होते.निंबा बारेला या बालकांचे प्राण वाचल्याचे समाधान आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चाळीसगाव शिवसेना अल्पसंख्यांक शहर प्रमुख पदी वसीम भाई चेअरमन यांची निवड

Next Post

नाबार्डच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळावा

Related Posts

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2300 पेक्षा पदांची भरती 

Bombay High Court Recruitment 2025-26: क्लर्क,ड्रायव्हर,शिपाई,स्टेनो 2381पदांची भरती 

March 29, 2026
Arogya Vibhag Bharti 2026: महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 अधिकारी पदांसाठी मेगाभरती

March 28, 2026
राजकारणात मोठा भूकंप? शरद पवारांचे अर्धे खासदार शिंदेंच्या संपर्कात? राज्यात खळबळ

March 27, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
Next Post
नाबार्डच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळावा

नाबार्डच्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आर्थिक व डिजिटल साक्षरता मेळावा

ताज्या बातम्या

माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
Gas Shortage मुळे अकोल्यात पहिला बळी; सिलिंडरसाठी रांगेत उभ्या माजी सरपंचांचा मृत्यू

Maharashtra Crime News Today: अमरावतीत क्रूरतेचा कळस, तरुणीवर सामूहिक बलात्कार; १२ तासांत ५ आरोपी अटकेत

SSC-HSC : 10 वी | 12 वी साठी नवा नियम लागू :बोर्डचा मोठा निर्णय!

दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

Maharashtra HSC Result 2026 Expected Date and Time: 10वी-12वी निकालाबाबत मोठी अपडेट

March 29, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us