Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बापरे ; भररस्त्यात शिवशाही बस जळून झाली खाक, पहा थरारक Video

Editorial Team by Editorial Team
November 1, 2022
in राज्य
0
बापरे ; भररस्त्यात शिवशाही बस जळून झाली खाक, पहा थरारक Video
ADVERTISEMENT

Spread the love

पुणे : गेल्या महिन्यात नाशिकमध्ये बसला लागलेल्या आगीत अनेक जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेने मोठी खळबळ उडाली होती. या घटनेला काही दिवस उलट नाही तोवर पुण्यातील येरवड्यातही आज भररस्त्यात शिवशाही बस जळून खाक झाली. सुदैवाने या बसमधील 42 प्रवासी हे वेळीच खाली उतरले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बसला आग लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पुण्यात आज बर्निंग बसचा थरारक घटना पाहण्यास मिळाली. पुण्यातील येरवडा येथील शास्त्री चौकात ही घटना घडली. ही बस यवतमाळहून चिंचवडकडे आली होती. शास्त्रीचौकात पोहोचल्यानंतर शिवशाही बसमध्ये बिघाड झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने बस रस्त्याच्या बाजूला घेतली.

पुण्यात येरवडा शास्त्रीनगरमध्ये शिवशाही बसला लागली आग pic.twitter.com/WzYgu64eG9

— News18Lokmat (@News18lokmat) November 1, 2022

त्यानंतर बसमधून तात्काळ सर्व ४२ प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. प्रवासी खाली उतरल्यानंतर काही वेळातच बसने पेट घेतला. बसच्या पुढच्या भागातून आगीचे लोळ बाहेर पडत होते. तर बसच्या मागच्या भागातून धुराचे लोट बाहेर पडत होते. सुदैवाने, चालकाने प्रसंगावधान राखून बसमधून सर्व प्रवासी खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज १ नोव्हेंबरपासून झाले हे महत्त्वाचे बदल, तुमच्या खिशावर होणार परिणाम!

Next Post

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत 203 जागांसाठी बंपर भरती

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. जळगाव येथे १३५ जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत 203 जागांसाठी बंपर भरती

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us