Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बांधकाम खर्चात वाढ झाल्याने घर खरेदी करणाऱ्यांवर कसोटीची वेळ !

najarkaid live by najarkaid live
November 16, 2021
in Uncategorized
0
बांधकाम खर्चात वाढ झाल्याने घर खरेदी करणाऱ्यांवर कसोटीची वेळ !
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव (प्रतिनिधी) : बांधकाम क्षेत्रास लागणारी मूलभूत सामुग्री स्टील, सिमेंट, मजुरी, वाहतूक खर्च इत्यादींच्या किमतीमध्ये दिवसागणिक होत असलेल्या वाढीमुळे बांधकाम खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्याचा थेट परिणाम घर खरेदीदारांवर पडणार असून, घर खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्यांची ही कसोटीची वेळ आहे, अशी माहिती ‘क्रेडाई’जळगावचे अध्यक्ष हतीम अली, सचिव दीपक सराफ व सर्व पदाधिकारी यांनी केली आहे.

सकल देशांतर्गत उत्पादनात महत्वाचा वाटा उचलणारे व जास्त रोजगार पुरविणारे म्हणून देशभरात बांधकाम क्षेत्र ओळखले जाते. आर्थिक विकासातील एक महत्वाचा घटक म्हणून ही बांधकाम क्षेत्राची ओळख आहे. करोना महामारी, लॉक डाऊन, बांधकाम मजुरांचे स्थलांतर, तसेच इंधन, स्टील, सिमेंट यांच्या किमती वाढल्या आहेत. सध्या बांधकाम खर्चात प्रति चौरस फूट ३०० ते ४०० रुपयांची वाढ झाली आहे.

सिमेंट चे दर प्रति गोणी २७५ ते २८० रुपयांवरून ३५० ते ४१० प्रति गोणी, स्टीलचे दर प्रति किलो ४० ते ४५ रुपयांवरून ६० ते ७० प्रति किलो झाले आहेत. पि.व्ही.सी पाईप व फिटिंग मध्ये ३० ते ४०% वाढ झाली आहे . डिझेल चे दर प्रति लिटर ६० रुपयांवरून १०२ प्रति लिटर भाव सुरु असून टाइल्सच्या दरातसुद्धा २० ते ३०% वाढ झाली आहे.

बांधकाम सामुग्रीच्या सर्व दरवाढीचा परिणाम घरबांधणीच्या प्रकल्पावर सातत्याने होत आहे. जास्त करून परवडणाऱ्या घरांच्या प्रकल्पाच्या खर्चात मोठी वाढ होईल असे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे गृह खरेदीचे स्वप्न अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. राज्य व केंद्र सरकारने या मध्ये त्वरित लक्ष्य घालून सामान्य जनतेच्या हितासाठी, वरील बांधकाम सामुग्रीची होंत असलेली दरवाढ आटोक्यात आणावी अशी विनंतीही ‘क्रेडाई’जळगाव चे अध्यक्ष हतीम अली ,सचिव दीपक सराफ व सर्व पदाधिकारी यांनी केली आहे.

०००००००००००००००००

Spread the love
Tags: Home बांधकाम खर्च महागला
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात पुढील तीन दिवस ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Next Post

रेशन कार्ड ऑनलाइन नोंदणी ; आवश्यक नियम आणि कागदपत्रे

Related Posts

Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

March 10, 2026
Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us