Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बहुजन समाज पार्टी जळगांव जिल्हा समिक्षा बैठकीचे आयोजन

najarkaid live by najarkaid live
June 11, 2019
in जळगाव
0
बहुजन समाज पार्टी जळगांव जिल्हा समिक्षा बैठकीचे आयोजन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – येथील बहुजन समाज पार्टी जळगांव जिल्हा समिक्षा बैठक गुरुवार दि. 13/06/2019 रोजी दुपारी 1:00 वाजता शासकीय विश्रामगृह जळगांव येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक मा. डॉ. ना.तु.खंदारे साहेब, महाराष्ट्र राज्य प्रभारी तथा औरंगाबाद झोन काँ. ऑडीनेटर तसेच त्यांच्या समवेत औरंगाबाद झोनचे कॉ. ऑडीनेटर मा. प्रा. व्यंकटेश कसबे, मा.अ‍ॅड. प्रल्हाद हिवाळे व रविंद्र गवई उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
जिल्ह्यातील सर्व जिल्हा पदाधिकारी, विधानसभा पदाधिकारी सेक्टर पदाधिकारी तसेच जिल्हा महिला आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.
बसपा राष्ट्रीय अध्यक्षा बहन मायावतीजी यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रातील 6 झोन कॉडीनेटर आपआपल्या झोनचा आढावा व रिव्हीन्यु करुन संघटनात्मक खांदेपालट करुन तरुण व चळवळीच्या हिताचे कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना प्राधान्य देऊन संघटन जबाबदारी देण्यात येईल.
बैठकीला येतांना जिल्हा विधानसभा पदाधिकार्‍यांनी रिपोर्ट तयार करुन आणावे. महाराष्ट्र राज्याचे प्रभारी तथा राष्ट्रीय महासचिव आमदार रामअचल राजभर यांच्या आदेशान्वये संघटन बांधणी करुन घेणार्‍या विधानसभा निवडणूक फुले-शाहु-आंबेडकर चळवळ गतीमान करण्यासाठी बहुजन सत्ता निर्माण करुन शासनकर्ता समाज निर्माण होईल, असे आवाहन राहुल बनसोडे (जिल्हा प्रभारी), राकेश वाकडे (जिल्हाध्यक्ष), देविलाल बाविस्कर (जि.उपाध्यक्ष), विश्वास मगरे (जळगांव विधानसभा अध्यक्ष), हेमंत बिर्‍हाडे (ग्रामिण अध्यक्ष), समाधान सोनवणे (जिल्हासचिव), दिलीप अहिरे, गौतम सोनवणे, आनंद सपकाळे, बापु बाविस्कर, प्रदीप मगरे, चंद्रकिरण बिर्‍हाडे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डिजीटल माध्यमांमुळे प्रत्येक स्मार्टफोनधारक पत्रकार – मिलिंद कुळकर्णी

Next Post

आम्ही शेतकरी,शेतमजूरांची मुले आहोत हे विसरलो ? 

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आम्ही शेतकरी,शेतमजूरांची मुले आहोत हे विसरलो ? 

आम्ही शेतकरी,शेतमजूरांची मुले आहोत हे विसरलो ? 

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us