Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बहिणीला भेटण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय भावासोबत घडलं विपरीत ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

Editorial Team by Editorial Team
October 29, 2022
in जळगाव
0
बहिणीला भेटण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय भावासोबत घडलं विपरीत ; चाळीसगाव तालुक्यातील घटना
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा : भाऊबीजेला आपल्या बहिणीला भेटण्यासाठी गेलेल्या पाचोरा येथील १७ वर्षीय मुलाचा चाळीसगाव तालुक्यातील वालझिरी येथील नदीपात्रात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला. राहुल सुरेश चौधरी (वय १७) असे त्या मुलाचे नाव आहे. अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाच्या राहुल याच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे.

पाचोरा शहरातील श्रीराम नगर, सिंधी काॅलनी, जामनेर रोड, पाचोरा येथील रहिवाशी राहुल सुरेश चौधरी हा मुलगा २७ ऑक्टोबर रोजी भाऊबीजेसाठी आपल्या बहिणीकडे गेला होता. बहिणीचे आशिर्वाद घेत मोठ्या उत्साहात भाऊबीज हा पवित्र सण साजरा करण्यात आला. दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास राहुल हा वालझिरी (चाळीसगाव) येथे आयोजित नवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाला. नदीपात्राजवळ हात पाय धुण्यासाठी गेला असता अचानक राहुल याचा पाय घसरून तो थेट खोल पाण्यात पडला.

त्याच्यासोबत असलेल्या मुलांनी परिवारातील सदस्यांना या घटनेबद्दल माहिती दिली. उपस्थितांच्या मदतीने राहुल यास पाण्यातून बाहेर काढण्यात आले व लागलीच चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी राहुल यास मृत घोषित केले. कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. मयत राहुल चौधरी याच्या पाश्चात्य वृद्ध आई, बहिण, पाहुणे असा परिवार आहे. राहुल चौधरी याच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाच्या राहुल याच्या मृत्यूने शोककळा पसरली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राशिभविष्य – २९ ऑक्टोबर : या राशींच्या लोकांनी पैशाच्या व्यवहारात विशेष काळजी घ्यावी

Next Post

पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट ; भरती प्रक्रिया पुढे ढकालली..

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागात ९४० पदांची भरती ; लगेचच करा अर्ज

पोलीस भरती संदर्भात मोठी अपडेट ; भरती प्रक्रिया पुढे ढकालली..

ताज्या बातम्या

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Iran-Israel War: अमेरिका-इराण युद्धात मोठा ट्विस्ट; डोनाल्ड ट्रम्प यांची हल्ले थांबवण्याची घोषणा,नेमकं काय घडतंय वाचा!

Load More

IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

March 24, 2026
Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

Railway Recruitment 2026 : रेल्वेत तब्बल ११,५५८ रिक्त पदांसाठी मेघाभरती,१२ पास लगेच करा अर्ज

March 23, 2026

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us