Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बहिणीकडे सकाळी नाश्ता केल्यावर जेवणाचा डबा पाठवून दे असे सांगून घरातून निघालेल्या व्यवसायिकाची रेल्वे खाली उडी

शरीराचे झाले दोन तुकडे : पत्नी माहेरी असताना केली आत्महत्या

najarkaid live by najarkaid live
September 2, 2022
in जळगाव
0
बहिणीकडे सकाळी नाश्ता केल्यावर जेवणाचा डबा पाठवून दे असे सांगून घरातून निघालेल्या व्यवसायिकाची रेल्वे खाली उडी
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- बहिणीकडे सकाळी नाश्ता केल्यावर जेवणाचा डबा पाठवून दे असे सांगून जाणारा भाऊघरी परतलाच नाही…व्यावसायिक असलेल्या भावाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेत मृत झालेल्या व्यवसायिकाचे नावं  शेख इरफान शेख याकूब मनियार ( वय ४५, सालार नगर) असं आहे. त्यांनी आत्महत्या केली याचे कारण अजून तरी समोर आलेले नाही.

गुरुवारी सकाळी आठ वाजता ते दुचाकीने शिरसोली येथील मोठी बहीण मलेकाबी यांच्याकडे गेले. सकाळी तेथे नाश्ता केला आणि घरून निघून जात माझ्यासाठी कामावर डबा पाठवून दे असे बहिणीला सांगून घराबाहेर पडले. शिरसोली रेल्वे स्थानकाजवळ त्यांनी दुचाकी लावून धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार शेख इरफान शेख याकूब मनियार सालार नगरातील हाजी अहमद नगरात आई फातेमाबी, पत्नी रुखसानाबी, मुलगा मुजाहिद, जयद, भाऊ सलीम व बहिणी यांच्यासह वास्तव्याला होते. हा प्रकारगुरुवारी सकाळी १० वाजता उघडकीस आला. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे यशोधन ढवळे व समाधान टहाकळे घटनास्थळी धाव घेतली. शेख इरफान यांचे दोन तुकडे झालेले होते.

याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घरात सर्व काही ठीक असताना शेख इरफान यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न नातेवाइकांनाही पडला आहे. जप्त मोबाईलमध्ये काही मिळतं का त्यादृष्टीने तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. शेख यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, लहान भाऊ व बहिणी असा परिवार आहे.

पत्नी दोन दिवसापूर्वीच माहेरी…

आत्महत्या करणाऱ्या व्यवसायिकाची पत्नी रुखसानाबी या दोन दिवसांपूर्वीच मुजाहिद व जयद या दोन मुलांसह नंदूरबारला माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे शेख इरफान घरी एकटेच होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कार रेसिंगच्या नादात विक्रांतचा जीव घेणाऱ्या दोषींच्या अटकेसाठी उद्या धरणे आंदोलन

Next Post

महाराष्ट्रातील हजारो CHB अध्यापकांसाठी लोकशाही व न्यायिक मार्गाने लढा उभारणार – ॲड. सिद्धार्थ इंगळे

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
महाराष्ट्रातील हजारो CHB अध्यापकांसाठी लोकशाही व न्यायिक मार्गाने लढा उभारणार – ॲड. सिद्धार्थ इंगळे

महाराष्ट्रातील हजारो CHB अध्यापकांसाठी लोकशाही व न्यायिक मार्गाने लढा उभारणार - ॲड. सिद्धार्थ इंगळे

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us