Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात  कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७२ वा स्मृतिदिन साजरा

najarkaid live by najarkaid live
December 3, 2023
in जळगाव
0
बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात   कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७२ वा स्मृतिदिन साजरा
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 3 (प्रतिनिधी)- ‘बहिणाबाई चौधरी यांनी आपल्या जीवनात कर्तृत्वाला स्थान दिले. प्रतिकुलतेत देखील केवळ कर्तृत्वाच्या जोरावर आनंदाने जगत, काव्य निर्मिती करत राहिल्या हे खूप महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक वा.ना. आंधळे यांनी केले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा ७२ वा स्मृतिदिन साजरा झाला त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून  बोलत होते. यावेळी बहिणाबाई ट्रस्टच्या विश्वस्त दिनानाथ चौधरी, श्रीमती स्मिता चौधरी, बहिणाबाईंच्या नातसून पद्माबाई चौधरी यांच्यासह वाड्यातील नागरीक उपस्थित होते.

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टतर्फे चौधरी वाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आज बहिणाई स्मृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रस्तुत कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. आंधळे व मान्यवरांच्या हस्ते बहिणाबाईंच्या प्रतिमेचे पूजन केले गेले. बहिणाबाई चौधरी ट्रस्टचे विश्वस्त दिनानाथ चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वा.ना. आंधळे यांचे पुस्तक व सुतीहार देऊन हृद्य स्वागत केले. लेवा गणबोली दिनाच्या औचित्याने कवयित्री शीतल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. लेवा गणबोली व मराठीच्या इतर भागांमध्ये बोलण्यात येणाऱ्या भाषा या बहिणी बहिणी आहेत. त्या त्या भागाची ओळखच या बोली भाषा देत असतात. या सर्व बोली भाषा जीवंत कशा असतील याबाबत विचार करायला हवा. बहिणाबाई शिवाय लेवागणबोली ही पूर्ण होऊच शकत नाही असे अस्सल लेवा गणबोलीतून त्यांनी मनोगत व्यक्त केले. जैन इरिगेशनचे सहकारी विजय जैन यांनी देखील मनोगत व्यक्त केले.

यावेळी कवयित्री ज्योती राणे, शीतल शांताराम पाटील तसेच अनुभूती स्कूलच्या विद्यार्थीनींनी बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप पाटील, सोनार, वाघ, गाजल चौधरी, पायल चौधरी, अशोक चौधरी यांनी केले. या कार्यक्रमास नातसून पद्माबाई चौधरी, पणती सून स्मिता चौधरी, विश्वस्त दिनानाथ चौधरी, परिवारातील व चौधरी वाड्यातील नागरीक यांसह सौ. सुनंदा चौधरी शोभा चौधरी, लक्ष्मीबाई चौधरी, देवेश, शारदा, कोकिळा, दिपाली प्रिया, कविता चौधरी तसेच सुभाष मराठी, ईश्वर राणा, भानुदास नांदेडकर यांची उपस्थिती होती. ट्रस्टचे समन्वयक अशोक चौधरी यांच्या नियोजनात हा कार्यक्रम यशस्वी झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जैन इरिगेशनचे १४०० हून अधिक सहकारी ‘खान्देश रन’ मध्ये धावले

Next Post

कापूस विमाधारक शेतकऱ्यांना रूपये.72 कोटी 25 लाखाची 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई मंजूर

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
आंबा, काजू, संत्रा फळपिकांसह ज्वारीचा पीकविमा ४ व ५ डिसेंबर रोजी भरता येणार

कापूस विमाधारक शेतकऱ्यांना रूपये.72 कोटी 25 लाखाची 25 टक्के अग्रिम नुकसान भरपाई मंजूर

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us