Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बळीराजा रब्बी हंंगामाच्या पेरणीसाठी तयार; २२ हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा

najarkaid by najarkaid
November 21, 2019
in राज्य
0
बळीराजा रब्बी हंंगामाच्या पेरणीसाठी तयार; २२ हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक – जिल्ह्यात रब्बी हंगामास प्रारंभ झाला असून कृषी विभागाने जिल्ह्यात रब्बी हंगामाकरिता बियाणांची मागणी केली आहे. जिल्ह्याकरिता 1 लाख 6 हजार क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली असून महाबीज, राबिनी व खासगी कंपन्यांकडून आतापर्यंत 22 हजार 200 क्विंटल बियाणांचा जिल्ह्यात पुरवठा झाला आहे.

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे ज्वारी, गहू, मका, हरभरा, करडई, सूर्यफूल व भुईमूग या रब्बी हंगामातील पिकांकरिता 1 लाख 6 हजार 292 क्विंटल बियाणांची मागणी नोंदवलेली आहे. त्यानुसार आतापर्यंत महाबीज कंपनीचे 5 हजार 332 क्विंटल, राबिनीचे 920 क्विंटल तर खासगी कंपन्यांचे 15 हजार 948 क्विंटल असे एकूण 22 हजार 202 क्विंटलचा पुरवठा जिल्ह्यात झालेला आहे. यामध्ये ज्वारी 119 क्विंटल, गहू 18 हजार 138 क्विंटल, मका 318 क्विंटल, हरभरा 3625 क्विंटल याप्रमाणे बियाणांचा पुरवठा झालेला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी रमेश शिंदे यांनी दिली.

अतिवृष्टी आणि महापुराचा तडाखा बसलेल्या क्षेत्रावर रब्बी हंगामाची पेरणी करण्याच्या आशेवर असलेल्या शेतकर्‍यांना परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसला आहे. जमिनीला पेरणी योग्य वाफसा नसल्याने जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीला काहीसा उशीर होत आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले.

तर अतिवृष्टीमुळे महापुराच्या तडाख्यातून सुटलेला पिकांना फटका बसला. खरीप हंगाम हातचा गेलेला असताना उरली-सुरली काढणी योग्य झालेल्या पिकांना परतीच्या पावसाने तडाखा दिला. सततच्या पावसामुळे खरीप पिकांची कापणी लांबत गेली. महापूर आणि अतिवृष्टीने खरीप हंगामातील भरपाई रब्बी हंगामात करण्याच्या प्रयत्नात शेतकरी आहेत. त्यादृष्टीने त्यांनी तयारीही केली आहे. रब्बी हंगामासाठी ज्वारी, गहू, मका आदी तृणधान्यासाठी 70 हजार 764 हेक्टर क्षेत्र निश्चित केले आहे. हरभरा, उडीद, मूग अशा कडधान्यांचे 41,184 हेक्टर क्षेत्र निश्चित केले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

बी.जे.मार्केट गाळेधारक आंदोलनाच्या पावित्र्यात

Next Post

एनआरसीमुळे देशाचा फायदा होईल, सुरक्षा वाढेल पण याचे राजकारण होता कामा नये- बाबा रामदेव

Related Posts

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026
Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
Next Post
एनआरसीमुळे देशाचा फायदा होईल, सुरक्षा वाढेल पण याचे राजकारण होता कामा नये- बाबा रामदेव

एनआरसीमुळे देशाचा फायदा होईल, सुरक्षा वाढेल पण याचे राजकारण होता कामा नये- बाबा रामदेव

ताज्या बातम्या

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासोबत कथित व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या तृतीयपंथीचे अनेक आमदार, राजकीय नेत्यांसोबत संबंध

March 26, 2026
तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

तृतीयपंथी सोबतच्या आक्षेपार्ह व्हिडीओमुळे मंत्री झिरवाळ अडचणीत; विरोधक आक्रमक,आज राजीनाम्याची शक्यता

March 26, 2026
मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

मंत्री नरहरी झिरवाळांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल; राजकीय वर्तुळात खळबळ

March 25, 2026
Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

Vidhan Parishad Highlights 25 March 2026: राज्यातील मोठे निर्णय एका क्लिकमध्ये

March 25, 2026
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana 8th Installment: 1798.78 कोटींचे वितरण; 89 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ

शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या आठव्या हप्त्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

March 25, 2026

आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ विषयावर डॉ. सतीश गोगुलवार यांचे उद्या व्याख्यान

March 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us