Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंधन बँक तर्फे ‘कोरोना योध्दा’ पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप

najarkaid by najarkaid
May 30, 2020
in जळगाव
0
बंधन बँक तर्फे ‘कोरोना योध्दा’ पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

भडगाव, (प्रतिनिधी)- कोरोना (covid19)चा भडगांव शहरात संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असुन संसर्ग रोखण्यासाठी पोलीस दिवस रात्र जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहे,लाँकडाऊनच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी , रूग्णालया बाहेरील बंदोबस्त ,बाहेर भटकणार्‍यांची धरपकड अशा प्रकारे रस्त्यावर उतरून एक ना अनेक पातळ्यांवर कोरोना योध्दा म्हणुन पोलिस जबाबदारी पारपाडत आहेत, त्या साठी बंधन बँकेंच्या वतीने मास्क व सॅनिटायझर देण्यात आले आहे भडगाव शहरात कोरोनाचा संकट पाहता बंधन बँकेंचे मॅनेजर राजू विश्वास व त्यांचे सहकारी जयश्री परदेशी, सोनाली अहिरे, संजय फुलपगार विवेक सपकाळ ,अमोल वाव्यकर, प्रदीप डाककर , हर्षाली पाटील, अमोल वाडेकर , यांनी मिळून भडगाव पोलिस स्टेशन चे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे यांना व कर्मचार्‍यान साठी बंधन बँक तर्फे मास्क व सॅनिटायझर देण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अनाहूत वृद्धाचा शिरूड येथे मृत्यू; शासकीय अनास्था; शिरूड ग्रामस्थांच्या माणूसकीचे उत्तम उदाहरण

Next Post

जिल्ह्यात आणखी 55 कोरोना बाधित रूग्ण आढळले

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यात आज चोवीस कोरोना बाधित रुग्ण आढळले

जिल्ह्यात आणखी 55 कोरोना बाधित रूग्ण आढळले

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us