Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बंगालच्या उपसागरात ‘मिचांग’ चक्रीवादळ आज दुपारी येण्याची शक्यता ; एनसीएमसी अलर्ट

najarkaid live by najarkaid live
December 4, 2023
in राष्ट्रीय
0
बंगालच्या उपसागरात ‘मिचांग’ चक्रीवादळ आज दुपारी येण्याची शक्यता ; एनसीएमसी अलर्ट
ADVERTISEMENT
Spread the love

दिल्ली – कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली एनसीएमसी अर्थात राष्ट्रीय आपत्ती  व्यवस्थापन समितीची (एनसीएमसी) आज बैठक झाली. बंगालच्या उपसागरात येणाऱ्या  मिचांग या चक्रीवादळासाठी राज्य सरकारे आणि केंद्रीय मंत्रालये/विभागांनी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

The Meteorological department has predicted that the southern districts of #WestBengal, including #Kolkata, may experience light to moderate #rainfall in the next two days due to the formation of cyclonic #storm '#Michaung' over the Bay of #Bengal.#CycloneMichuang #Cyclone pic.twitter.com/n8xi8ycqbu

— Erudite Luminary 𝕏 (@AK____0_0) December 3, 2023

या चक्रीवादळाच्या सद्यस्थितीची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या महासंचालकांनी समितीला दिली. नैऋत्य बंगालच्या उपसागरावरील चक्रीवादळ आता वायव्येकडे सरकले आहे. ते वायव्येकडे सरकताना आणखी तीव्र झाले असून ते दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तमिळनाडू किनार्‍यापासून पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात 4 डिसेंबरच्या दुपारपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर, ते उत्तरेकडे जवळजवळ समांतर आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनार्‍याजवळ सरकेल आणि 5 डिसेंबरच्या दुपारच्या दरम्यान नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान दक्षिण आंध्र प्रदेश किनारपट्टी ओलांडून त्याचे रूपांतर तीव्र चक्री वादळात होईल. तेव्हा 90-100 किमी प्रतितास ते 110 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील.

संबंधित राज्यांनी आयएमडीच्या ताज्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर सर्व आवश्यक खबरदारी घेऊन उपाययोजना केल्या पाहिजेत. कोणतीही जीवितहानी होणार नाही आणि धोकादायक भागातून लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे काम वेळेत पूर्ण झाले पाहिजे, असे गौबा यांनी सांगितले.

तामिळनाडू, ओडिशा, पुद्दुचेरीचे मुख्य सचिव आणि विशेष मुख्य सचिव, महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन, आंध्र प्रदेश यांनी समितीला पूर्वतयारीची माहिती दिली. सखल भागात लोकांना मदत केंद्रात हलवण्याला सुरुवात झाली आहे. एसएमएस आणि हवामान बुलेटिनद्वारे स्थानिक भाषांमध्ये इशारा  जारी केला जात आहे. मच्छिमार आणि समुद्रातील जहाजे परत आली आहेत. जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्यात आला आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी, देखरेख करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने रात्रंदिवस पुरेशा प्रमाणात अधिकारी तैनात केले आहेत.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीमध्ये 21 तुकड्या तैनात केल्या आहेत आणि 8 अतिरिक्त तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जहाजे आणि विमानांसह तटरक्षक दल, लष्कर आणि नौदलाच्या बचाव आणि मदत पथकांना सज्ज ठेवण्यात आले आहे.सर्व प्रतिबंधात्मक आणि सावधगिरीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत यावर गौबा यांनी भर दिला. जीवितहानी टाळून मालमत्तेचे कमीत कमी नुकसान होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे त्यांनी सांगितले. स्थानिक भाषांमध्ये वेळेवर अलर्ट पाठवावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि भारतीय तटरक्षक दलालाही त्यांनी निर्देश देत  बंदरावर तैनात सर्व बोटी/नौका आणि कर्मचाऱ्यांना तातडीने जोखीम मुक्त क्षेत्रात हलवावे, असे सांगितले.

National Crisis Management Committee (NCMC) meets to review preparedness for impending cyclonic storm ‘Michaung’ in Bay of Bengal

National Crisis Management Committee (NCMC) under Chairmanship of Cabinet Secretary Shri Rajiv Gauba met today to review preparedness of State governments and Central Ministries/ Departments for impending cyclone ‘Michaung’ in Bay of Bengal.

Director General, India Meteorological Department (IMD), briefed the Committee about the current status of cyclonic storm ‘Michaung’. The Cyclonic Storm over southwest Bay of Bengal moved northwestwards with a speed of 9 kmph during past 06 hours and lay centered at 1630 hours IST today over the same region near latitude 11.8°N and longitude 82.2°E, about 260 km east-southeast of Puducherry, 250 km southeast of Chennai, 380 km south-southeast of Nellore, 490 km south-southeast of Bapatla and 500 km south-southeast of Machilipatnam.

It is likely to continue to move northwestwards, intensify further and reach westcentral Bay of Bengal off south Andhra Pradesh and adjoining north Tamil Nadu coasts by 4th December forenoon. Thereafter, it would move nearly northwards almost parallel and close to south Andhra Pradesh coast and cross south Andhra Pradesh coast between Nellore and Machilipatnam during forenoon of 5thDecember as a Severe Cyclonic Storm with a maximum sustained wind speed of 90-100 kmph gusting to 110 kmph.

Cabinet Secretary emphasized that states concerned must take up all necessary precautionary measures in the backdrop of the latest forecast by IMD. He stressed that it must be ensured that there is no loss of life and evacuation from vulnerable areas is completed well in time.

Chief Secretaries of Tamil Nadu, Odisha, Puducherry and Special Chief Secretary, Revenue & Disaster Management, Andhra Pradesh apprised the committee of the preparatory measures being taken. The committee was informed that low lying areas have been identified and evacuation of people to relief centers has started. Alerts are being issued in local languages through SMS and weather bulletins. Fishermen and vessels at sea have returned to safety. Essential commodities have been stocked. Local administration has deployed sufficient number of officials for 24/7 supervision and monitoring of the situation.

National Disaster Response Force (NDRF) has deployed 21 teams in Tamil Nadu, Andhra Pradesh and Puducherry and 08additional teams have been kept in reserve. Rescue and relief teams of the Coast Guard, Army and Navy along with ships and aircrafts have been kept on standby.

Reviewing preparedness measures of the Central Agencies and Governments of Tamil Nadu, Andhra Pradesh, Odisha and Puducherry, Cabinet Secretary stressed that all preventive and precautionary measures should be taken. He said that the aim should be to avoid any loss of life and minimize damage to property. Evacuation should be completed timely. He also directed that timely alerts should be sent in local languages.

Cabinet Secretary directed Ministry of Ports, Shipping & Waterways, Ministry of Petroleum & Natural Gas and Indian Coast Guard that all boats/ vessels and manpower deployed at offshore installations should be moved to risk free area immediately. He assured the Governments of Tamil Nadu, Andhra Pradesh, Odisha and Puducherry that sufficient number of NDRF teams shall be deployed as per requirement and all Central agencies are available for any assistance.

The meeting was attended by Chief Secretary of Tamil Nadu, Odisha and Puducherry, Special Chief Secretary, Revenue & Disaster Management, Andhra Pradesh, Union Home Secretary, Secretary, Department of Fisheries, Secretary, Ministry of Power, Secretary, Ministry of Ports, Shipping & Waterways, Secretary, Department of Telecommunications, Additional Secretary, Petroleum & Natural Gas, Member Secretary NDMA, DG IMD, DG Coast Guard, CISC IDS, IG NDRF and senior officers from the Ministry of Home Affairs.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

Paytm इन्स्टॉल केले आहे पण वापरत नाहीत,पेटीएम पोस्टपेड बंद करायचे आहे ?

Next Post

संसदेचे हिवाळी सत्र सुरु होण्याआधी पंतप्रधानांनी माध्यमांना दिले निवेदन ; काय म्हणाले वाचा

Related Posts

Rishabh Pant on crutches | भारताची संकटात मजल - इंग्लंडविरुद्ध Test सामना

Rishabh Pant on crutches | भारताची संकटात मजल – इंग्लंडविरुद्ध Test सामना

July 27, 2025
Plane Crash news

Plane Crash news : पुन्हा एक विमान दुर्घटना,पाच लहान मुलांसह सर्वांचा मृत्यू!

July 24, 2025
Wife Kill Husband : गुगलवर 'व्यक्तीला कसं मारायचं' शोधलं... आणि पत्नीने पतीचा केला खून!

Wife Kill Husband : गुगलवर ‘व्यक्तीला कसं मारायचं’ शोधलं… आणि पत्नीने पतीचा केला खून!

July 23, 2025
Gift received ₹5 crore income Tax : ₹5 कोटींचा चेक भेट म्हणून मिळाल्यास कर लागेल का? जाणून घ्या काय सांगतो आयकर कायदा!

Gift received ₹5 crore income Tax : ₹5 कोटींचा चेक भेट म्हणून मिळाल्यास कर लागेल का?

July 23, 2025
Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

Aadhaar PAN Link कसे करावे? कोणासाठी बंधनकारक आहे? जाणून घ्या

July 23, 2025
वेबसाईटवरील जाहिरातींसाठी नवे नियम – Machine Learning वापरावर बंदी!

Google Ad : वेबसाईटवरील जाहिरातींसाठी नवे नियम – Machine Learning वापरावर बंदी!

July 22, 2025
Next Post
संसदेचे हिवाळी सत्र सुरु होण्याआधी पंतप्रधानांनी माध्यमांना दिले निवेदन ; काय म्हणाले वाचा

संसदेचे हिवाळी सत्र सुरु होण्याआधी पंतप्रधानांनी माध्यमांना दिले निवेदन ; काय म्हणाले वाचा

ताज्या बातम्या

Third Party Insurance : टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स धोकादायक?

Third Party Insurance : टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स धोकादायक?

July 27, 2025
jain irrigation : जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

jain irrigation : जैन इरिगेशनच्या पहिल्या तिमाहीचे सकारात्मक निकाल

July 27, 2025
UK Visa Rules 2025: ब्रिटनचे नवीन नियम | संपूर्ण माहिती वाचा

UK Visa Rules 2025: ब्रिटनचे नवीन नियम | संपूर्ण माहिती वाचा

July 27, 2025
Rishabh Pant on crutches | भारताची संकटात मजल - इंग्लंडविरुद्ध Test सामना

Rishabh Pant on crutches | भारताची संकटात मजल – इंग्लंडविरुद्ध Test सामना

July 27, 2025
UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून 'हे' नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

UPI New Rules | GPay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांनो १ ऑगस्ट पासून ‘हे’ नियम बदलणार, काय असतील मर्यादा!

July 27, 2025
Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

Sex Racket Exposed in Mumbai | हॉटेलमध्ये परदेशी महिलांसह सेक्स रॅकेट उघड

July 27, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us