Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फ्रान्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन

najarkaid live by najarkaid live
December 9, 2023
in जळगाव
0
फ्रान्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन
ADVERTISEMENT
Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – फ्रान्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ मध्ये सहभागी होण्यास इच्छुक पात्र  उमेदवारांनी  https://kasuhalya.mahaswayam.gov.in अथवा https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर २० डिसेंबर पर्यंत नोंदणी करावी. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी केले आहे.

            जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ साठी जिल्हा, विभाग, राज्य व देशपातळीवरुन प्रतिभासंपन्न, कुशल उमेदवारांचे मानांकन करण्यात येणार आहे. या स्पर्धेकरीता सर्व शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तंत्रनिकेतन महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, कौशल्य विद्यापीठे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास अधिनस्त सर्व व्यवसाय प्रशिक्षण संस्थांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरीता उमेदवाराचे वय १ जानेवारी २०२२ व त्यानंतरचे असणे अनिवार्य आहे. तसेच, Additive Manufacturing, Cloud Computing, Cyber Security, Gigital Construction, Industrial Design Technology, Industry ४.०, Information Network Cabling , Mechatronics, Robot System Integration @ Water Technology  या क्षेत्राकरीता उमेदवाराचा जन्म १ जानेवारी १९९९ किंवा त्यानंतरचा असणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, जी.एस.ग्राऊंड शेजारी, जळगाव येथे प्रत्यक्ष अथवा ०२५७-२९५९७९० या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन सहाय्यक आयुक्त श्री.रिसे यांनी  प्रसिध्दीपत्रकान्वये केले आहे.

Spread the love
Tags: #Additive Manufacturing#Cloud Computing#Cyber Security#Gigital Construction#Industrial Design Technology#Industry ४.०#Information Network Cabling#Mechatronics#Robot System Integration @ Water Technology
ADVERTISEMENT
Previous Post

बोदवड परिसर सिंचन योजनेच्या टप्पा-१ च्या कामांसाठी २७८ कोटी ६२ लाखांच्या निधीला केंद्राची मान्यता

Next Post

जळगाव जिल्ह्यात मंगल कार्यालय, धार्मिक स्थळी ‘या’ बाबत फलक लावणे बंधनकारक ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश

Related Posts

Breking news

Married Couple Suicide on Railway Tracks ; तीन तीन मुलांचे आई-बाप… पण प्रेमासाठी रेल्वेखाली उडी!

July 3, 2025
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
Electric bus jalgaon

Electric Bus Jalgaon | जळगावमध्ये स्मार्ट ई-बस सेवा लवकरच सुरू होणार!

July 2, 2025
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव निश्चित? ‘या’ नावाला संघाची मान्यता, घोषणा लवकरच!

June 30, 2025

जुलै 2025 पासून बदलणारे नवे आर्थिक नियम – सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम, जाणून घ्या!

June 30, 2025
मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

मुक्याप्राण्यांसाठी मानवाने अहिंसेतून स्वराज्य घडवावे – विनोद बोधनकर

June 30, 2025
Next Post
जळगाव जिल्ह्यात ‘या’ दरम्यान पावसाची शक्यता!

जळगाव जिल्ह्यात मंगल कार्यालय, धार्मिक स्थळी 'या' बाबत फलक लावणे बंधनकारक ; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आदेश

ताज्या बातम्या

Pune Kondhwa Girl Spray Assault: तोंडावर स्प्रे मारून मुलीवर अत्याचार, आरोपीने घेतली सेल्फी

July 3, 2025
Breking news

Married Couple Suicide on Railway Tracks ; तीन तीन मुलांचे आई-बाप… पण प्रेमासाठी रेल्वेखाली उडी!

July 3, 2025
Police Bharti 2025

Police Bharti 2025: महाराष्ट्रात 10000 पदांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी पोलिस भरती

July 3, 2025
Jalgaon Bhu Sampadan Scam

Jalgaon Bhu Sampadan Scam ; विधानसभेत गाजला, चौकशीची मागणी

July 3, 2025
MLA Letterhead Scam 2025

MLA Letterhead Scam 2025 ; आमदारांचे बनावट लेटरहेड वापरून ३ कोटी निधीची अफरातफर – मोठा घोटाळा उघड

July 3, 2025
I love you

 I Love You म्हटल्याने लैंगिक छळ होत नाही – मुंबई हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

July 3, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us