Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फैजपूरातील मसाकाचा गाळप हंगाम यंदा बंद ठेवण्याचा निर्णय

najarkaid live by najarkaid live
December 19, 2019
in जळगाव
0
फैजपूरातील मसाकाचा गाळप हंगाम यंदा बंद ठेवण्याचा निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

फैजपूर-  मधुकर सहकारी साखर कारखाना गेल्या 42 वर्षापासून अखंडपणे गाळप करीत आहे मात्र सध्या कारखान्याची आर्थिक परीस्थिती अत्यंत बिकट असल्याने तसेच मागील वर्षी पाण्याची कमतरता होती त्यामुळे ऊस लागवड कमी झाल्याने गाळपासाठी अत्यंत कमी ऊस उपलब्ध असल्याने व मागील वर्षाचे ऊस पेमेंट, ऊस तोडणी वाहतूक पेमेंट, कामगार पगार, पीएफ या व अशा इतर अनेक देणी थकीत झाल्याने गाळप हंगाम 2019-20 संचालक मंडळाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतले आहे. या गाळप हंगामासाठी कारखान्याकडे नोंदणी केलेला संपूर्ण ऊस जवळच्या मुक्ताई शुगर एनर्जी, मुक्ताईनगर यांना आपल्या कारखान्याच्या सहकार्याने व मुक्ताई शुगर एनर्जी, मुक्ताईनगर यांच्या तोडणी वाहतूक यंत्रणेने गाळपास पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऊस लागवडीसाठी संचालक मंडळाचे आवाहन
मध्यंतरीच्या काळात कारखान्याच्या परीस्थितीमुळे ऊस उत्पादकांमध्ये नवीन ऊस लागवड करण्याबाबत संभ्रमता निर्माण झाल्याने ऊस लागवड अल्पप्रमाणात झाली आहे. गाळप हंगाम 2020-21 कारखाना स्तरावर किंवा इतर अन्य प्रकारे सुरू करावयाचा झाल्यास ऊस लागवड होणे अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे संचालक मंडळ सभेने लागवड हंगाम 2019-20 साठी आतापर्यंत झालेल्या ऊसाची व नवीन ऊस लागवड करणे व नोंदणी करण्यासाठी चेअरमन शरद महाजन व सर्व संचालक मंडळाने ऊस उत्पादकांना आवाहन केले आहे. सध्या आडसाली ऊस लागवडीचा कालावधी संपला असल्याने 265 या ऊसास कालावधी कमी पडेल व परीपकवता होणार नाही यामुळे टनेज सुद्धा कमी येईल त्यामुळे 265 या जाती पेक्षा नवीन 8005 आणि 10001 या नवीन जातींची ऊस लागवड करण्यावर भर द्यावा, असेही आवाहन चेअरमन शरद महाजन, व्हा.चेअरमन भागवत पाटील, संचालक नरेंद्र नारखेडे, अरुण पाटील, नितीन चौधरी, कार्यकारी संचालक एस.आर.पिसाळ यांनी केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कृउबासने’ दंड न भरल्याने 2 टक्के व्याज आकारणीची नोटीस

Next Post

अत्याचार पिडितांना न्याय मिळण्यासाठी गुन्ह्यांचा तपास तातडीने होणे आवश्यक –  डॉ. नंदकुमार बेडसे

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
अत्याचार पिडितांना न्याय मिळण्यासाठी गुन्ह्यांचा तपास तातडीने होणे आवश्यक –  डॉ. नंदकुमार बेडसे

अत्याचार पिडितांना न्याय मिळण्यासाठी गुन्ह्यांचा तपास तातडीने होणे आवश्यक -  डॉ. नंदकुमार बेडसे

ताज्या बातम्या

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Spa Raid | ‘स्पा’ सेंटरवर पोलिसांचा छापा; गॅलरीतून उड्या मारताना महिला गंभीर जखमी

गुंगीचे औषध, बंद व्हिला : गर्लफ्रेंडवर बॉयफ्रेंडने मित्रासह केला सामूहिक अत्याचार !

NCMC Smart Card

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रत्येकासाठी ही बातमी महत्वाची : ‘NCMC’ स्मार्ट कार्ड नोंदणी सुरू

February 23, 2026
गृहकर्ज घ्यायचंय? Home Loan Interest Rates February 2026 आधी नक्की तपासा!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us