Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फैजपुर कोवीड ऑक्सीजन सेन्टर ला शिक्षकांनी केली चार लाखांची मदत

प्रांत अधिकारी कडलग, तहसीलदार महेश पवार ,यांच्या आवाहानास मोठा प्रतिसाद

najarkaid live by najarkaid live
April 28, 2021
in जळगाव
0
फैजपुर कोवीड ऑक्सीजन सेन्टर ला शिक्षकांनी केली चार लाखांची मदत
ADVERTISEMENT

Spread the love

यावल,(दिपक नेवे)-कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सातत्याने बाधीत रूग्णांची वाढती संख्या बघता फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी रुग्णांची उपचाराअभावी भटकंती व गैरसोय होवु नये या दृष्टीकोणातुन लोकसहभागातुन फैजपुर न्हावी येथे जे टी महाजन अभीयांत्रीक महाविद्यालय येथे५० ऑक्सीजन बेडचे सेन्टर उभारण्याचा संकल्प हाती घेतले असुन हे ऑक्सीजन सेन्टर तात्काळ उपलब्ध करण्यासाठी सामाजीक कार्यकर्त व दानसुरांनी या विधायक कार्यात सहभाग घ्यावा असे आवाहन केले होते.

या आवाहानास प्रतिसाद देत आज तालुक्यातील शिशकांनी आपल्या वर्गणी जमा करून ४ लाख५ हजार८१४ रुपयांची रोख मदत शिक्षकांनी स्वच्छेने दिली . यावल तहसील कार्यालयात तहसीलदार महेश पवार यांच्याकडे यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील, गटशिक्षण अधिकारी नईमोद्दीन शेख , पंचायत समितीचे गटनेते व जिल्हा नियोजन समिती सदस्य शेखर सोपान पाटील यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी प्रमोद कोळी गट समन्वयक गट साधन केन्द्र यावल, शिक्षक इम्तीयाज फारूकी , शिक्षक योगेश इंगळे , शिक्षक कुंदन वायकोळे हे प्रामुख्याने उपस्थित होते .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

चुंचाळे येथील तरुण धावला गरजूंच्या मदतीसाठी

Next Post

यावल शहरात एकाचा मोबाईल लांबवीला….

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

यावल शहरात एकाचा मोबाईल लांबवीला....

ताज्या बातम्या

भाडेकरू आणि घरमालकांसाठी मोठा बदल! 2026 चे नवे भाडे नियम जाणून घ्या

March 10, 2026
Instagram Crime: इन्स्टावर ओळख, नववीतील मुलीला नदीकाठी नेऊन दोघांचा अत्याचार; मोबाईलमध्ये काढले व्हिडिओ

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us