Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फैजपुरात भीषण अपघात ; दोन दुचाकी एकमेकांवर आदळल्या, दोन युवक ठार

Editorial Team by Editorial Team
September 30, 2022
in जळगाव
0
बस-कंटेनरचा भीषण अपघातात सात ठार
ADVERTISEMENT

Spread the love

फैजपूर : फैजपूर शहरातील मधुकर सहकारी साखर कारखान्याजवळ भीषण अपघात झाला आहे. येथे भरधाव दुचाकी एकमेकांवर समोरा-समोर आदळून झालेल्या अपघातात दोघा युवकांचा मृत्यू झाला.  या अपघातात पावरा नामक तरुणासह धीरज शशिकांत चौधरी (24, रा.आमोदा, ता.यावल) या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

गुरुवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या जवळ दोन दुचाकींची समोरा-समोर धडकल्या. या अपघातात एका दुचाकीवरील पावरा नामक 30 वर्षीय तरूण जागीच ठार झाला धीरज शशिकांत चौधरी (24, रा.आमोदा, ता.यावल) हा गंभीर जखमी झाल्याने त्यास उपचारार्थ जळगावात हलवण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

रात्रीच तरुणाचे निधन
अपघाताची माहिती मिळताच परीसरातील नागरिकांनी धाव घेऊन जखमी धीरज याला पहिल्यांदा फैजपूरात हलवल्यानंतर प्रथमोपचार करून जळगावातील खाहगी रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार सुरू असतांनाच गुरुवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तरुणाची प्राणज्योत मालवली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

RBI च्या घोषणेने सोने महागले ; वाचा प्रति 10 ग्रॅमचा भाव

Next Post

तुमचेही PNB मध्ये खाते आहे का? मग आता मिळणार 8 लाखांचा फायदा, कसे ते जाणून घ्या?

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
तुमचेही PNB मध्ये खाते आहे का? मग आता मिळणार 8 लाखांचा फायदा, कसे ते जाणून घ्या?

तुमचेही PNB मध्ये खाते आहे का? मग आता मिळणार 8 लाखांचा फायदा, कसे ते जाणून घ्या?

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us